Jump to content

"भास्कर चंदनशिव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:

प्रा.'''भास्कर चंदनशिव''' हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत.

निजाम राजवटीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हासेगांव या खेडयात ग्रामीण साहित्याला नवे आयाम देणाऱ्या चंदनशिव यांचा जन्म झाला.
निजाम राजवटीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हासेगांव या खेड्यात ग्रामीण साहित्याला नवे आयाम देणाऱ्या चंदनशिव यांचा जन्म झाला.

==शिक्षण==
==शिक्षण==
प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई आणि औरंगाबाद असा प्रवास त्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडयाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला.

१९६२ ते ७२ या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =https://www.loksatta.com/vruthanta-news/chroniclogist-of-rural-life-141155/ | शीर्षक = ग्रामीण जीवनाचा ‘बखर’कार!| भाषा = मराठी | लेखक = | फॉरमॅट =दैनिक लोकसता २९ जून २०१३ }}</ref>

==साहित्यिक==
==साहित्यिक==
त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारूळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहाने शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.

==पुस्तके==
==पुस्तके==
===कथासंग्रह===
==कथासंग्रह==
*जांभळढव्ह
*मरणकळा
*अंगारमाती
*अंगारमाती
*जांभळढव्ह
*नवी वारुळं
*बिरडं
*बिरडं
*नवी वारूळं
*भिंगुळवाणा
*भिंगुळवाणा
*मरणकळा
===अन्य संपादित साहित्य===

==अन्य संपादित साहित्य==
*लाल चिखल - निवडक भास्कर चंदनशिव - संपादक [[इंद्रजीत भालेराव]]

==सन्मान आणि पुरस्कार==
* डाॅ. [[भास्कर चंदनशिव]] हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०११ सालच्या एप्रिलमध्ये केज (जिल्हा बीड) येथे झालेल्या १ल्या [[ग्रामीण साहित्य संमेलन]]ाचे संमेलनाध्यक्ष होते.
* तसेच ते २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झालेल्या एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]]ाचेही अध्क्ष होते.

==संदर्भ==
==संदर्भ==

२१:०४, १२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

भास्कर चंदनशिव
जन्म १२ जानेवारी, १९४५ (1945-01-12) (वय: ७९)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा लेखन

प्रा.भास्कर चंदनशिव हे मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. निजाम राजवटीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हासेगांव या खेड्यात ग्रामीण साहित्याला नवे आयाम देणाऱ्या चंदनशिव यांचा जन्म झाला.

शिक्षण

प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई आणि औरंगाबाद असा प्रवास त्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडयाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला.

१९६२ ते ७२ या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी काम केले.[]

साहित्यिक

त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारूळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहाने शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.

पुस्तके

कथासंग्रह

  • अंगारमाती
  • जांभळढव्ह
  • नवी वारुळं
  • बिरडं
  • भिंगुळवाणा
  • मरणकळा

अन्य संपादित साहित्य

सन्मान आणि पुरस्कार

संदर्भ

  1. ^ https://www.loksatta.com/vruthanta-news/chroniclogist-of-rural-life-141155/. Missing or empty |title= (सहाय्य)