pedagogía; Uppeldisfræði; pedagogi; педагогикæ; pedagogy; روزنپوهنه; pedagoji; تدریسیات; pedagogika; Pedagogia; Педагогикась; Pädagogik; Pedagogika; Педагогика; педагогија; Pedagogija; शिक्षाशास्त्र; pédagogie; pedagogija; pedagogía; अध्यापन शास्त्र; педагогија; ⵜⴰⴱⵉⴷⴰⴳⵓⵊⵉⵜ; pedagogikk; pédagogi; pedagogiik; علم التربية; Pedagogiezh; 教育學; Педагогика; pedagohiya; pedagogihke; pedagoxía; pedagogia; педагогика; Addysgeg; oideolaíocht; педагогија; 教育学; pædagogik; პედაგოგიკა; 教育学; Pedagogia; අධ්යාපනවේදය; paedagogia; शिक्षाशास्त्र; 教育学; pedagogiikka; Scolyince; pedagogy; pedagogikk; கற்பித்தல் பணி; pedagogi; пэдагогіка; pedagohiya; ศึกษาศาสตร์; pedagogija; педаґоґіка; pedagohiya; پرورش; Педагогика; pedagogie; 教育學; pedagogik; Pedagogìa; Педагогика; ctuske; ສຶກສາສາດ; 교육학; pedagogio; Pedagogia; শিক্ষাতত্ত্ব; ڤيداݢوݢي; 教育学; phương pháp giáo dục; pedagoģija; opvoedkunde; pedagogia; 教育学; Сурган хүмүүжүүлэх ухаан; Kàu-io̍k-ha̍k; Kasvatustiidüs; زانستی وانەگوتنەوە; pedagogy; pedagógia; Pedagogia; Pedagociye; शिक्षाशास्त्र; педагогіка; Pedagogjie; Pèdagogi; शिक्षण विधि; παιδαγωγική; pedagohiya; تدریسیات; pedagogija; pedaqogika; פדגוגיה; педагогика; pedagohía; Pedagogy; pedagogiek; pedagogihkka; pedagogika; مائارىپ; Pedagochía; pedagogji; pedagogia; پداگوژی; педагогика; edukologija; kasvatusteadus; Pedagogio; pedagogihkka; 教育學; ਸਿੱਖਿਆ ਸ਼ਾਸਤਰ; Pedagogie; Pädagogik; pedagogia; педагогіка; 教育學; 教育学; शिक्षा शास्त्र; pedagogika; pedagohiya; pedagogika; Մանկավարժութիւն; pedagogi; pedagogika; ബോധനശാസ്ത്രം; 教育學; Pedagogik; pedagogikk; پيڊاگوجي; Ariā whakaako; pedagoxía; մանկավարժություն; 教育学; pedagohiya; teoría y práctica de la educación; az oktatás tudománya; estudiu de la educación; estudi de l'educació; тәрбиәләү һәм уҡытыу тураһындағы фән; Bezeichnung für die wissenschaftliche Disziplin der Theorie und Praxis von Bildung und Erziehung; Studimi i edukimit; اصول و روش آموزش; 有关教育、教学方法、学习的理论与实践,研究知识和技能在教育环境中如何传递,并关注学习过程中发生的互动; disciplin der beskæftiger sig med opdragelsens, undervisningens og uddannelsens teori og praksis; teoria și practica educației; 教育に関する研究、または教育という事象を対象とする学問; Mazarin Ilimi; תורת החינוך; शिक्षण पभावित हो सकता है यदि...; 교육 활동을 효과적으로 수행하기 위해 익혀야 할 지식; tárbiya haqqındaǵı ilim; scienco pri lernado kaj instruado; společenská věda, která zkoumá podstatu, strukturu a zákonitosti výchovy a vzdělávání; disciplina che studia l'educazione e la formazione dell'uomo nella sua interezza; art de transmettre un savoir, un savoir-faire ou un savoir-être; навука пра выхаваньне і навучаньне чалавека; ciencia da educación; शिक्षण विधिका प्रकार; शिकण्या-शिकवण्याच्या पध्दतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अध्यापन शास्त्र होय.; eğitim bilimi; teoria e prática da educação; наука про формування людини, зміст, форми й методи виховання, освіту та навчання; शिक्षा (पढ़ाई आ पढ़ावे) के अध्ययन; study of education; наука чије су области изучавања васпитање и образовање; veda o izobraževanju in vzgoji; наука о воспитании и обучении человека; teoria e prática da educação; study of education; Wëssenschaft vu Bildung an Erzéiung; nauka społeczna o wychowaniu i kształceniu; fagområde knyttet til undervisning, oppdragelse, læring og utvikling; studie van de manier waarop ouders, opvoeders en onderwijzers jeugdigen grootbrengen; studi edukasi; kajian pendidikan; inson tarbiyasi haqidagi fan; بیردۆز و کارپێکردنی پەروەردە; theory and practice of education; نظرية وممارسة التعليم; opetustiede; ⵜⴰⴱⵔⵉⴷⵜ ⵏ ⵓⵙⵙⵖⵔ ⴷ ⵓⵙⵎⵔⵙ ⵏ ⵓⵙⵙⵍⵎⴷ, ⴷ ⵜⵎⴰⵎⴽⵜ ⵏ ⵜⵢⴰⴼⵓⵜⵉⵏ ⵏ ⵜⴱⵉⴷⴰⴳⵓⵊⵉⵜ ⴷ ⵓⵎⵛⴰⵛⴽⴰ ⵏⵏⵙ ⴷ ⵓⵙⴱⵓⵖⵍⵓ ⴰⵏⴰⵎⵓⵏ, ⴰⵙⵔⵜⴰⵏ ⴷ ⵓⴷⵎⴰⵡⴰⵏ ⵏ ⵉⵏⵍⵎⴰⴷⵏ; शिक्षा शास्त्र; पेडागोजी; pedagoogika; educació; Erziehungswissenschaft; Bildungswissenschaft; Edukimi; فن تعلیم; Ugdymas; Pedagogika; Lavinimas; pedagoginės studijos; eğitim bilimi; ⴱⵉⴷⴰⴳⵓⵊⵉ; ⵜⴰⴱⵉⴷⴰⴳⵓⵊⵉⵢⵜ; ⵜⴰⴼⵉⴷⴰⴳⵓⵊⵉⵜ; Pedagogikk; opvoedkunde; pedagogische wetenschappen; pendidikan; educational studies; education studies; پێداگۆگی; Āhuatanga ako; البيداغوجيا; تربية; دراسات التعليم; دراسات تربوية; بيداغوجيا; أصول التربية; علم أصول التدريس; știința educației; Pedagogie; Erzéiungswëssenschaft
अध्यापन शास्त्र
शिकण्या-शिकवण्याच्या पध्दतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अध्यापन शास्त्र होय.
अध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्काराला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते; पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली .[संदर्भ हवा ]
साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे)
साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह, संग्राहक - डॉ. सतीश बडवे)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.