सदस्य चर्चा:प्रसाद साळवे
![]() जुनी चर्चा |
---|
|
सदस्यपान[संपादन]
आपण सदस्य पानावर <gallery> चा उपयोग केले आहे. Gallery वापरताना चित्रांना [[]] मध्ये टाकू नये. याला वेवस्तीत दिसण्यास कोड कॉपी पेस्ट करा.
<gallery>
चित्र:Alang ,madan and kulang.jpg
चित्र:Anandgaikwad.01.jpg
चित्र:Dhodap01.jpg
</gallery>
याचे परिणाम
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:४४, १९ एप्रिल २०१८ (IST)
माहितीचौकट व्यक्ती या साचा आपण चर्चापानावर टाकले आहे यात चित्र विभागात फक्त Prasad Salve at Daulatabad.jpg असे टाका आणि चित्रशीर्षक मध्ये प्रसाद साळवे दौलताबाद किल्ला येथे असे करा यांनी साचा नीट दिसते. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:५०, १९ एप्रिल २०१८ (IST)
- बदल केले. धन्यवाद
Tiven2240:
- बदल केले. धन्यवाद
Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey[संपादन]
Hello! This is a final reminder that the Wikimedia Foundation survey will close on 23 April, 2018 (07:00 UTC). The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes. Take the survey now.
If you already took the survey - thank you! We will not bother you again. We have designed the survey to make it impossible to identify which users have taken the survey, so we have to send reminders to everyone. To opt-out of future surveys, send an email through EmailUser feature to WMF Surveys. You can also send any questions you have to this user email. Learn more about this survey on the project page. This survey is hosted by a third-party service and governed by this Wikimedia Foundation privacy statement.
चित्रपट पोस्टर्स[संपादन]
सर, तुम्ही काही चित्रपट लेखात चित्रपटांच्या पोस्टरचे चित्र टाकल्याचे पाहिले. मात्र ही चित्रे मराठी विकिपीडियावर दिसू शकत नाहीत कारण ही चित्रे विकिमेडिया कॉमन्स वर अपलोड केलेली नसून, ती इंग्रजी विकिपीडियावर अपलोड केलेली आहे. आणि त्यांचा वापर केवळ इंग्रजी लेखापुरताच मर्यादित आहे. चित्रपटांचे पोस्टर्स कॉमन्स वर चढवले जाऊ शकत नाही कारण त्याने प्रताधिकार भंग होतो. मराठी विकिपीडियावर (केवळ प्रचालकांद्वारे) ही अशी पोस्टर चित्रे चढवली जाऊ शकतात. Tiven2240: यासंबंधी मदत करू शकतील.--संदेश हिवाळेचर्चा २१:३६, २८ एप्रिल २०१८ (IST)
- कदाचित साच्यात समस्या असू शकते. साच्यावर काम व्हावे असे वाटते. साचा:माहितीचौकट चित्रपट यावर कोणतेच चित्र काम करत नाही असे दिसते. प्रसाद साळवे (चर्चा) २१:४५, २८ एप्रिल २०१८ (IST)
नाही सर, मी कॉमन्स वरील चित्रे साचा:माहितीचौकट चित्रपट मध्ये वापरून पाहिले असता ते व्यवस्थित दिसते. उदाहरण म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट) या लेखात बाबासाहेबांचे एखादे चित्र टाकून पहावे किंवा तेथील माझेचे शेवटचे संपादन उटलवून पहावे. (मी ही येथेच नमूना पाहिला), धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०७:२७, २९ एप्रिल २०१८ (IST)
प्रचालक सुद्धा चित्रपट पोस्टर अपलोड करू शकत नाही कारण मराठी विकिपीडियावर तसे धोरण नाही. त्याचे प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#मराठी विकिपीडियावर उपलोडर गट प्रस्ताव वर मांडला होता. त्यावर उपाय म्हणून काय आले नाही. भविष्यात (१५ मे नंतर) त्यावर महत्त्वाचे धोरण निश्चित करूया त्याच्या नंतर ते बरोबर होईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:१६, २९ एप्रिल २०१८ (IST)
मराठी विकिपीडिया[संपादन]
नमस्कार प्रसाद साळवे,
मराठी विकिपीडिया उद्या दिनांक ०१.०५.२०१८ रोजी त्याचा १५ वा स्थापनादिवस साजरा करीत आहे. या प्रकल्पामध्ये सक्रिय योगदानकर्ते म्हणून आम्ही आपल्याकडून काही ऐकू इच्छितो. आपली भूमिका आणि मराठी विकिपीडियामध्ये योगदान देण्याबद्दल लिहा. हे ५०-६० शब्दात असणे आवश्यक आहे आणि हे त्या स्थानापासून होऊ शकते जेथून आपण योगदान देणे सुरू केले. लिहिण्यासाठी पान 👉 विकिपीडिया:मराठी विकिपीडियाला शुभेच्छा/प्रसाद साळवे कृपया, ५-१० मिनिटे खर्च करा आणि याला यशस्वी बनवा.
Tiven2240 (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल) |
---|
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२१, ३० एप्रिल २०१८ (IST)
Please help to translate "Gubbi Thotadappa" article[संपादन]
Hi Sir
I'm Naveen from karnataka, Could you please help to translate this English article Gubbi Thotadappa to Marathi Wikipedia. I would be grateful to Wikipedia Marathi community if you do so --NaveenNkadalaveni (चर्चा) ००:१४, ६ मे २०१८ (IST)
तडीपार[संपादन]
- तुम्हाला व्यक्तिगत हल्ले न करण्याबद्दल वारंवार संदेश, सूचना आणि ताकीद दिल्या.
- यांकडे दुर्लक्ष करुन तुम्ही हीच वर्तणूक चालू ठेवली.
- प्रचालकांना मला ब्लॉक करा असे आव्हान दिले.
- प्रचालकांवर आज बिनबुडाचे, स्वार्थी आरोप केले.
- याकरता तुम्हाला तीन दिवसांसाठी तडीपार केले जात आहे.
- अभय नातू (चर्चा) २२:४२, १८ जून २०१८ (IST)
- प्रारंभिक चर्चा मध्ये खोले या सदस्याने काम चालू असतेवेळी लावलेला साचा तथा लुडबुड व संबंधित चर्चा येथे बघायला मिळेल. ज्या मुळे मी विकिपीडिया संपादन थांबवले आहे. प्रसाद साळवे (चर्चा) १७:१३, ८ जुलै २०१८ (IST)
अभिनंदन! मीही विकिपीडियात नवीन लेख लिहिणे थांबवले आहे. आपण सर्वजण मिळून मराठी विकिपीडिया बंद पाडू या. ... ज (चर्चा) २३:१२, ८ जुलै २०१८ (IST)
ज:, प्रसाद साळवे. असे करण्याचे कारण? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:३१, ९ जुलै २०१८ (IST)
संपादन[संपादन]
विकिपीडिया ही एक पब्लिक जागा आहे इथे काही लोक संपादन करण्यासाठी येतात तर काही आपले जाहिरातबाजी. काही दिवसांपासून विकिपीडियाचे वातावरण बदलून गेले आहेत. सर्वांना माहीत आहे की त्याचे कारण काय आहे व त्याचे जबाबदार कोण. सर्वांना तर आपण बदलू शकत नाही ना!. बोलणारे खूप आहेत आणि संपादन करणारे कमी. हे सर्वसाठी काही संपादक विकिपीडिया सोडून गेले आहेत. त्यात आपण सुद्धा एक आहेत. तुम्ही गेल्यावर विकिपीडियावर तुमची जागा कोणीही चालवू शकले नाही, तसेस संदेश हिवाळे, ज यांचे संपादनाला टक्कर सुद्धा कोणीही करू शकले नाही. तरीही मला आनंद होते की पूर्णपणे तर नाही तर आपण छोटी संपादन तर आपण व ते करत आहेत. आशा आहे की ती वाढेल. चर्चा कमी व संपादन जास्ती असे संपादन करणारे आपण सदस्य आहेत त्यामुळे आजही गर्वपणे लेखाचे संपादन इतिहासात आपले नाव स्पष्टपणे दिसते इतरांसारखे चोरी चोरी नकली नावांनी तर नाही!. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:५९, २२ ऑक्टोबर २०१८ (IST)
Tiven2240:, धन्यवाद टायविन, आपल्या सारख्या सदस्य तथा प्रचालाकांच्या मनात माझ्यासाठी अजूनही जागा आहे. विकिपीडियाचे हाल सध्या पाहवत नाही. मराठी विकिपीडिया म्हणजे अरेरावी, भांडणे, एकाधिकार शाही(monopoly), व रोजच्याच वादामुळे कंटाळा आला होता. आणि आलेला आहे. म्हणून मी विकिपीडिया पासून संपादन इच्छा असूनही दूर राहणे पसंत करतो. तो व्यक्ती जो पर्यंत विकिपीडिया तो पर्यंत विकिपीडिया चे नुकसान होत राहणारच...
संदेश हिवाळे:,
ज: यांनी संपादने कमी अथवा बंद केल्या मुळे विकिपीडिया वर रोजची संपादने नक्कीच घटली आहेत. दर्जा अजिबात सुधारला नाही. असो तुमचे मराठी विकिपीडिया साठी अनमोल असे योगदान आहे. पुढे हि देत रहालच.. विकिपीडियाला खोलेपिडिया नावाचा लागलेला आजार लवकर बरा होवो या सदिच्छेसह..... प्रसाद साळवे (चर्चा) १५:५६, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)