ग्रामीण साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण संमेलने भरवतात.

त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--


 • जुन्नर (पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव


 • असोदा (जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव


 • ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष आनंद यादव
 • २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष जयंत साळगावकर


 • ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड (जिल्हा नाशिक), जुलै १९८५ • ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री (यवतमाळ जिल्हा)
 • १९९४ साली पुण्यात झालेल्या पहिल्या पुणे विभागीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वासुदेव मुलाटे यांचेकदे होते.
 • १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे
 • उचगाव, कडोली, काडदगा (चिकोडी जिल्हा), कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात.
 • कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे १ डिसेंबर २००२ रोजी ?वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - वामन होवाळ
 • कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २९ नोव्हेंबर २०१४ रोजी १९वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष -
 • कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २९ नोव्हेंबर २०१५ रोजी २०वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष -
 • कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी २२वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - राजन खान. हे साहित्य संमेलन सात सत्रांत झाले.
 • मळेकरणी साहित्य अकादमी आणि उचगाव ग्रामस्थ यांनी आयोजित केलेले १६वे उचगांव साहित्य संमेलन २१-१-२०११८ रोजी उचगांव येथे झाले. संमेलनाध्यक्षपदी सातारा येथील डॉ. प्राचार्य राजेंद्र कुंभार होते. या संमेलनामध्ये डॉ. संजय कळमकर यांचे कथाकथन झाले.
 • पहा : कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन


 • १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]]
 • बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात


 • ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष भारत सासणे


 • मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
 • मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
 • केज येथे मराठवाडा साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, जीवन शिक्षण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २७-१-२०१८ रोजी भरलेले ६वे मराठी साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे होते.


 • एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २-२-२०१२ रोजी पळसप (तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.


 • वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.


 • जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी (तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर • वर्ताळा, तालु्का मु्खेड (जिल्हा नांदेड) येथे प्रा.लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते.


 • खेड (रत्‍नागिरी जिल्हा) - खेड येथील एकदिवसीय साहित्य संमेलन. २० ऒक्टोबर २०१३. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुमेध वडावाला


 • निमशिरगाव परिसर साहित्यिक संघ, साहित्यसुधा मंच आणि निमशिरगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रति वर्षी घेतले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यंदा ६ जानेवारी २०१९ रोजी निमशिगाव येथे होत आहे. यंदाचे संमेलनाचे २२वे वर्ष असून, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची निवड करण्यात आली आहे.
 • रहिमतपूर : आश्लेषा महाजन ह्या पिंपरी (ता.कोरेगांव) येथे १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ४थ्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या-ग्रामीण साहित्य संमेलनाच्या, अध्यक्ष होत्या.


पहा : मराठी साहित्य संमेलने ; जिल्हा साहित्य संमेलने