इंद्रजित भालेराव
Appearance
(इंद्रजीत भालेराव या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इंद्रजित नारायणराव भालेराव हे एक मराठी कवी असून ग्रामीण कवी म्हणून इंद्रजीत भालेराव ह्यांचे नाव मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे.२०१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात पैठण येथे होणाऱ्या अखिल भारतीैय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अध्यक्ष आहेत.[१]
इंद्रजित भालेराव यांची पुस्तके
[संपादन]- आम्ही काबाडाचे धनी (कविता संग्रह १९९२)
- उगवले नारायण (कविता संग्रह १९९६)
- कुळंबिणीची कहाणी (कविता संग्रह १९९६)
- गाऊ जिजाऊस आम्ही (कवितासंग्रह)
- गावकडं चल माझ्या दोस्ता (कविता संग्रह, १९९८)
- गाई घरा आल्या (ललित)
- घरीदारी (ललित)
- टाहो (कविता संग्रह, २००२)
- दूर राहिला गाव (कविता संग्रह १९९४)
- निवडक भास्कर चंदनशिव, संपादक- इंद्रजित भालेराव (कथासंग्रह)
- नाद (कविता संग्रह)
- पीकपाणी (कादंबरी?/कविता संग्रह, १९८९)
- पेरा (कविता संग्रह, २००२)
- बलचनमा (अनुवादित कादंबरी; मूळ हिंदी लेखक - नागार्जुन)
- बहिणाबाई (साहित्यसमीक्षा)
- भूमीचे मार्दव (कवितासंग्रह, २०११)
- मऱ्हाटवाडी (समीक्षात्मक ललित लेख)
- मळा (कादंबरी)
- मळ्यातील अंगार (सामाजिक)
- मुलूख माझा (कवितासंग्रह)
- रानमळ्याची वाट (कवितासंग्रह, १९९६)
- लळा (ललित)
- ^ संपादित. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. मुंबई: साप्ताहिक् विवेक् (हिदुस्थान् प्रकाशन् संस्था).