"दिलीप प्रभावळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२०: ओळ १२०:
* [[चूकभूल द्यावी घ्यावी]]
* [[चूकभूल द्यावी घ्यावी]]
* [[झूम]]
* [[झूम]]
* [[दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका]], भाग १ (ॲक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो), भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना), भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण).
* [[दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका]], भाग १ (अॅक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो), भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना), भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण).
* [[नवी गुगली]]
* [[नवी गुगली]]
* [[बोक्या सातबंडे]] भाग १ ते ३
* [[बोक्या सातबंडे]] भाग १ ते ३
* [[हसगत]]
* [[हसगत]]
* [[हसवा फसवी]] (हे नाट्य आता पुष्कर श्रोत्री आणि सतीश जोशी, योगिनी पोफळे सादर करतात. २००वा प्रयोग १०-७-२०१६ला झाला)
* [[हसवाफसवी]]
* [[हाउज दॅट!]]
* [[हाउज दॅट!]]



१५:५९, ७ जुलै २०१६ ची आवृत्ती

दिलीप प्रभावळकर
जन्म जन्म दिनांक, 1944
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके
कारकीर्दीचा काळ १९७२ - चालू
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख नाटके वासूची सासू, एक झुंज वार्‍याशी, नातीगोती, हसवाफसवी
प्रमुख चित्रपट एक डाव भुताचा
चौकट राजा
झपाटलेला
रात्र आरंभ
सरकारनामा
लगे रहो मुन्नाभाई
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
राजीव गांधी पुरस्कार
नाट्यदर्पण,
म. टा. सन्मान

ओळख

दिलीप प्रभावळकर हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. प्रभावळकर हे रंगभूमी व चित्रपटांमध्ये अभिनय तर करतातच पण ते एक लेखकही आहेत.

जीवन

उल्लेखनीय

कार्य

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट

दिलीप प्रभावळकर यांचे इंग्रजी चित्रपट

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका

दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके

एकांकिका स्पर्धा

दिलीप प्रभावळकर यांच्या नावाच्या एकांकिका स्पर्धा आहेत. त्या पहिल्यांदा १०-१२ फेब्रुवारी २०११ या काळात मुंबईत झाल्या.

पुरस्कार

  • पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)
  • सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)
  • महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
  • नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार
  • नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे

https://www.timeoutmumbai.net/film/features/interview-dilip-prabhavalkar