"वामन कृष्ण चोरघडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे (जन्म : जुलै १६, [[इ.स. १९१४|१९१४]]; मृत्यू : [[इ.स. १९९५|१९९५]]) हे [[मराठी]] लेखक होते.
वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे (जन्म : जुलै १६, [[इ.स. १९१४|१९१४]]; मृत्यू : [[इ.स. १९९५|१९९५]]) हे [[मराठी]] नामवंत लघुकथालेखक होते. कथासंग्रहांशिवाय अनेक विचारप्रवर्तक लेख, चरित्रे, प्रबंध, पाठय़पुस्तकांचे संपादन अशा विविध लेखनप्रकारांतील त्यांच्या पुस्तकांची संख्या ९२ भरते.

==ओळख==
==ओळख==
वामन चोरघडे यांचा जन्म [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[नरखेड]] येथे झाला.
वामन चोरघडे यांचा जन्म [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[नरखेड]] येथे झाला. त्यांच्या एकूण बारा भावंडांमधली चार जगली. सर्वात धाकटे म्हणजे बापू ऊर्फ वामन. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठय़ा भावाने घेतली, आणि त्यांना काटोल गावातल्या एका प्राथमिक शााळेत घातले. पुढचे शिक्षण . नागपुरातील पटवर्धन हायस्कूल या नावाजलेल्या शाळेत, आणि पदवीपर्यंतचेे शिक्षण मॉरिस कॉलेजात झाले.
त्यांची पदवी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत होती. त्यांनी [[वर्धा|वर्ध्याच्या]] आणि [[नागपूर|नागपूरच्या]] जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले.

कॉलेजात असताना वामन चोरघडे यांनी अधाश्यासारखे वाचन केले आणि त्याची परिणती म्हणून त्यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या.
ते काही काळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते.

पुढे लेखिका डॉ. वेणू साठे ह्यांच्याशी वामन चोरघडे परिचय झाला, व नंतर त्यांच्याशी विवाहही झाला. त्यांचे चिरंजीव श्रीकांत चोरघडे हे बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ आहेत.

वामन चोरघडे यांची पदवी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत होती. त्यांनी [[वर्धा|वर्ध्याच्या]] आणि [[नागपूर|नागपूरच्या]] जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले.

ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते.

[[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] सक्रिय सहभाग होता.
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] सक्रिय सहभाग होता.

==नोकर्‍या आणि स्वातंत्र्यलढा==
एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वध्र्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, त्यात चोरघडेही होते. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा सहवास घडला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारांत बदल घडला. तेव्हापासून घेतलेलें खादीचें व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलें. खादीचा कुडता, पजामा अशा स्वत: धुतलेल्या स्वच्छ पांढऱ्या-शुभ्र वेषातच वामन चोरघडे असत.

वामनरावांना व्यायामाची आवड होती. एखाद्या पहेलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. स्पष्ट व शुद्ध उच्चार, वाचनामुळे समृद्ध झालेली भाषा, अभ्यासामुळे आलेली विचारांची श्रीमंती आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे चोरघडे एक वक्ते म्हणूनही त्यांच्या काळी गाजले. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलें त्यावेळी त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली आणि गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वध्र्याच्या गोविंदराम सकसेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले.

==समाजकार्य==
त्याकाळी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात रामकृष्ण पाटील होते. वामन चोरघड्यांवर त्यांनी मानद अन्नपुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली.
पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.

त्यावेळी विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चोरघडे यांनी श्रमसंस्कार पथक स्थापन केले. या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नागपूर विद्यापीठाच्या परिसरात ओपन एअर थिएटर बांधून घेतले.

==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* असे मित्र अशी मैत्री
* असे मित्र अशी मैत्री (बालसाहित्य)
* ख्याल
* ख्याल
* चोरघडे यांची कथा (१९६९)
* चोरघडे यांची कथा (१९६९)
* जडण घडण (आत्मचरित्र, १९८१)
* जडण घडण (आत्मचरित्र, १९८१)
* देवाचे काम
* देवाचे काम (बालसाहित्य)
* पाथेय (१९५३)
* पाथेय (१९५३)
* प्रदीप (१९५४)
* प्रदीप (१९५४)
ओळ २१: ओळ ३८:
* वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे)
* वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे)
* संपूर्ण चोरघडे (१९६६)
* संपूर्ण चोरघडे (१९६६)
* साद
* सुषमा (१९३६)
* सुषमा (१९३६)
* हवन
* हवन

२३:२४, ११ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे (जन्म : जुलै १६, १९१४; मृत्यू : १९९५) हे मराठी नामवंत लघुकथालेखक होते. कथासंग्रहांशिवाय अनेक विचारप्रवर्तक लेख, चरित्रे, प्रबंध, पाठय़पुस्तकांचे संपादन अशा विविध लेखनप्रकारांतील त्यांच्या पुस्तकांची संख्या ९२ भरते.

ओळख

वामन चोरघडे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे झाला. त्यांच्या एकूण बारा भावंडांमधली चार जगली. सर्वात धाकटे म्हणजे बापू ऊर्फ वामन. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठय़ा भावाने घेतली, आणि त्यांना काटोल गावातल्या एका प्राथमिक शााळेत घातले. पुढचे शिक्षण . नागपुरातील पटवर्धन हायस्कूल या नावाजलेल्या शाळेत, आणि पदवीपर्यंतचेे शिक्षण मॉरिस कॉलेजात झाले.

कॉलेजात असताना वामन चोरघडे यांनी अधाश्यासारखे वाचन केले आणि त्याची परिणती म्हणून त्यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या.

पुढे लेखिका डॉ. वेणू साठे ह्यांच्याशी वामन चोरघडे परिचय झाला, व नंतर त्यांच्याशी विवाहही झाला. त्यांचे चिरंजीव श्रीकांत चोरघडे हे बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ आहेत.

वामन चोरघडे यांची पदवी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत होती. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले.

ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते.

महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.

नोकर्‍या आणि स्वातंत्र्यलढा

एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वध्र्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, त्यात चोरघडेही होते. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा सहवास घडला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारांत बदल घडला. तेव्हापासून घेतलेलें खादीचें व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलें. खादीचा कुडता, पजामा अशा स्वत: धुतलेल्या स्वच्छ पांढऱ्या-शुभ्र वेषातच वामन चोरघडे असत.

वामनरावांना व्यायामाची आवड होती. एखाद्या पहेलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. स्पष्ट व शुद्ध उच्चार, वाचनामुळे समृद्ध झालेली भाषा, अभ्यासामुळे आलेली विचारांची श्रीमंती आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे चोरघडे एक वक्ते म्हणूनही त्यांच्या काळी गाजले. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलें त्यावेळी त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली आणि गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वध्र्याच्या गोविंदराम सकसेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले.

समाजकार्य

त्याकाळी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात रामकृष्ण पाटील होते. वामन चोरघड्यांवर त्यांनी मानद अन्नपुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.

त्यावेळी विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चोरघडे यांनी श्रमसंस्कार पथक स्थापन केले. या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नागपूर विद्यापीठाच्या परिसरात ओपन एअर थिएटर बांधून घेतले.

प्रकाशित साहित्य

  • असे मित्र अशी मैत्री (बालसाहित्य)
  • ख्याल
  • चोरघडे यांची कथा (१९६९)
  • जडण घडण (आत्मचरित्र, १९८१)
  • देवाचे काम (बालसाहित्य)
  • पाथेय (१९५३)
  • प्रदीप (१९५४)
  • प्रस्थान
  • यौवन
  • वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे)
  • संपूर्ण चोरघडे (१९६६)
  • साद
  • सुषमा (१९३६)
  • हवन

गौरव