नरखेड
?नरखेड महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | नरखेड |
पंचायत समिती | नरखेड |
नरखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. नरखेड तालुकयातील काही महतवाची गावे मोवाड,सावरगाव आणि जलालखेडा आहेत.जलालखेडा येथे जांब आणि वर्धा नदीचया संगमावर सोमेश्वराचे पुरातन मंदीर आहे.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड एक तहसील आहेत नरखेड शहराची संत्रा नगरी म्हणून एक वेगळी ओळख आहेत, इथे भरपूर प्रमाणात संत्रा उत्पादन होते, नरखेड शहर हे मध्य रेल्वेला जोडलेल शहर आहेत, नागपूर दिल्ली रेल्वे लाईन या गावतुन जाते.
तालुक्यातील गावे[संपादन]
भौगोलिक स्थान[संपादन]
हवामान[संपादन]
लोकजीवन[संपादन]
प्रेक्षणीय स्थळे[संपादन]
नरखेड पासून 5 किमी अंतरावर बेलोणा ग्राम मध्ये दत्तपौर्णिमेला बालहनुमान रथ यात्रा असते. नरखेड पासून 6 की.मी. अंतरावर असलेले पिठोरी या गावाजवळ पुरातन शिवमंदिर असून शिवरात्रीला कर्नागड म्हणून एक शिवमंदिराच स्थळ आहेत. नरखेड शहर हे चार ही दिशाने मंदिराणे वेढलेले शहर आहेत. इथे पुरातन ऋषी तलाव आहेत ते ऋषीश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत त्याच प्रमाणे महाजन (वैद्य) विठ्ठल मंदिर, राम मंदिर, ज्वालागीर महाराज मंदिर, उदासी महाराज मंदिर, कोलाबर्डी मंदिर, कृष्ण मंदिर या प्रमाणे या नरखेड शहराचे स्थळे आहेत.
नागरी सुविधा[संपादन]
जवळपासचे तालुके[संपादन]
महाराष्ट्र राज्याचा शेवटचा तालुका नरखेड आहेत. नरखेड जवळून 20 किमी अंतरावर पांडुरणा तालुका आहेत तो मध्यप्रदेश राज्यात येतो. नरखेड पासून जवळ लगत तालुका असलेले शहर काटोल, सावनेर, वरुड, पांढुरणा इत्यादी तालुके 50 किमीच्या आत अंतरावर आहेत.
संदर्भ[संपादन]
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नागपूर जिल्ह्यातील तालुके |
---|
नागपूर शहर | नागपूर ग्रामीण | सावनेर | कळमेश्वर | नरखेड | काटोल | पारशिवनी | रामटेक | हिंगणा | मौदा | कामठी | उमरेड | भिवापूर | कुही |