"वामन कृष्ण चोरघडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
==ओळख== |
==ओळख== |
||
वामन चोरघडे यांचा जन्म [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[नरखेड]] येथे झाला. |
|||
मराठी साहित्य व |
त्यांची पदवी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत होती. त्यांनी [[वर्धा|वर्ध्याच्या]] आणि [[नागपूर|नागपूरच्या]] जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले. |
||
ते काही काळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. |
ते काही काळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. |
||
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] अनुयायी असलेल्या |
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] सक्रिय सहभाग होता. |
||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
* असे मित्र अशी मैत्री |
|||
* ख्याल |
* ख्याल |
||
* चोरघडे यांची कथा (१९६९) |
* चोरघडे यांची कथा (१९६९) |
||
ओळ २०: | ओळ २२: | ||
* संपूर्ण चोरघडे (१९६६) |
* संपूर्ण चोरघडे (१९६६) |
||
* सुषमा (१९३६) |
* सुषमा (१९३६) |
||
* हवन |
* हवन |
||
ओळ ३१: | ओळ ३२: | ||
==गौरव== |
==गौरव== |
||
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[चंद्रपूर]] १९७९ |
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[चंद्रपूर]] १९७९ |
||
* अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२२:३१, ११ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
वामन कृष्ण चोरघडे (जन्म : जुलै १६, १९१४; मृत्यू : १९९५) हे मराठी लेखक होते.
ओळख
वामन चोरघडे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे झाला. त्यांची पदवी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत होती. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले.
ते काही काळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते.
महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.
प्रकाशित साहित्य
- असे मित्र अशी मैत्री
- ख्याल
- चोरघडे यांची कथा (१९६९)
- जडण घडण (आत्मचरित्र, १९८१)
- देवाचे काम
- पाथेय (१९५३)
- प्रदीप (१९५४)
- प्रस्थान
- यौवन
- वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे)
- संपूर्ण चोरघडे (१९६६)
- सुषमा (१९३६)
- हवन
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर १९७९
- अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |