"वामन कृष्ण चोरघडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो J ने लेख वामन कृष्ण चोरघडे वरुन वामन चोरघडे ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
वामन कृष्ण चोरघडे (जन्म : जुलै १६, [[इ.स. १९१४|१९१४]]; मृत्यू : [[इ.स. १९९५|१९९५]]) हे [[मराठी]] लेखक होते. |
|||
==ओळख== |
==ओळख== |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* पाथेय (१९५३) |
* पाथेय (१९५३) |
||
* प्रदीप (१९५४) |
* प्रदीप (१९५४) |
||
⚫ | |||
⚫ | |||
* प्रस्थान |
* प्रस्थान |
||
⚫ | |||
⚫ | |||
* वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* संपूर्ण चोरघडे (१९६६) |
* संपूर्ण चोरघडे (१९६६) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==गौरव== |
==गौरव== |
२२:०२, ११ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
वामन कृष्ण चोरघडे (जन्म : जुलै १६, १९१४; मृत्यू : १९९५) हे मराठी लेखक होते.
ओळख
त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे झाला. मराठी साहित्य व अर्थशास्त्रात त्यांनी पदवी संपादन केली होती. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी. एस्. वाणिज्य महाविद्यालयांत अर्थशास्त्राचे अध्यापन केले. ते काही काळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते.
महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघाड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग होता.
प्रकाशित साहित्य
- ख्याल
- चोरघडे यांची कथा (१९६९)
- जडण घडण (आत्मचरित्र, १९८१)
- देवाचे काम
- पाथेय (१९५३)
- प्रदीप (१९५४)
- प्रस्थान
- यौवन
- वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे)
- संपूर्ण चोरघडे (१९६६)
- सुषमा (१९३६)
- हवन
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर १९७९
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |