Jump to content

रामचंद्र नारायण दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रा.ना. दांडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Ramchandra Narayan Dandekar; রামচন্দ্র নারায়ণ দণ্ডেকর; Ramchandra Narayan Dandekar; રામચંદ્ર નારાયણ દંડેકર; Ramchandra Narayan Dandekar; Рамчандра Нараян Дандекар; रामचंद्र नारायण दांडेकर; Ramchandra Narayan Dandekar; Ramchandra Narayan Dandekar; Ramchandra Narayan Dandekar; രാംചന്ദ്ര നാരായണൻ ദണ്ഡേക്കർ; Ramchandra Narayan Dandekar; रामचंद्र नारायण दांडेकर; రామచంద్ర నారాయణ్ దండేకర్; Ramchandra Narayan Dandekar; ৰামচন্দ্ৰ নাৰায়ণ দণ্ডেকাৰ; Ramchandra Narayan Dandekar; Ramchandra Narayan Dandekar; Ramchandra Narayan Dandekar; académico indio; ભારતીય શૈક્ષણિક (૧૯૦૯-૨૦૦૧); hinduski pisarz; escritor indiu (1909–2001); schrijver uit Brits-Indië (1909-2001); британский и индийский индолог; Indian academic (1909-2001); scoláire Indiach; Indian academic; Indian academic; أكاديمي هندي; Indian academic (1909-2001); indologo indiano; Дандекар, Рамчандра Нарайян; Дандекар; Рамчандра Нарайян Дандекар; Дандекар, Рамчандра Нараян; रा.ना. दांडेकर
रामचंद्र नारायण दांडेकर 
Indian academic (1909-2001)
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यमराठी
जन्म तारीखमार्च १७, इ.स. १९०९
सातारा
मृत्यू तारीखडिसेंबर ११, इ.स. २००१
पुणे
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
कार्यक्षेत्र
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q2605483
आयएसएनआय ओळखण: 0000000116976516
व्हीआयएएफ ओळखण: 108463582
जीएनडी ओळखण: 119143755
एलसीसीएन ओळखण: n50040302
बीएनएफ ओळखण: 12047111w
एसयूडीओसी ओळखण: 028686268
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 068784546
बीआयबीएसआयएस ओळखण: 90402894
NUKAT ID: n2009123090
J9U ID: 987007273391005171
आयसीसीयू / एसबीएन ओळखण: IEIV042114
विकिडाटावर माहिती संपादित करा

रामचंद्र नारायण दांडेकर (मार्च १७, १९०९ - डिसेंबर ११, २००१) हे भारतीय भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक होते.

जीवन

[संपादन]

दांडेकरांनी संस्कृत (१९३१) व अर्वाचीन भारतीय संस्कृती (१९३३) या विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली होती. काही वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय अध्यापन केल्यानंतर ते जर्मनीतल्या हिडेलबर्ग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी १९३६ साली रवाना झाले. तेथे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधास (Der Vedische Mensch) १९३८ साली पीएच.डी. साठी मान्यता मिळाली.
भारतात परतल्यानंतर त्यांनी []फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयांत]] अध्यापक (१९३९-१९५०), पुणे विद्यापीठाच्या संस्कृतप्राकृत भाषा विभाग प्रमुख (१९५० - १९५८), कला विभागाचे प्रमुख (१९५९ - १९६५) व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक (१९६४ - १९७४) म्हणून काम पाहिले.
१९३४ पासून पुढील ५५ वर्षे भांडारकर प्राच्य विद्या मंदिराचे मानद सचिव तसेच १९९४ ते २००१ पर्यंत ते त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. उपखंडातील भाषांसंदर्भात संशोधन व इतर कार्य करणाऱ्या अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी (उदा. ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट्स, दी वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स, दी संस्कृत कमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,युनेस्कोचे सल्लागार, वगैरे) ते संलग्न होते.

प्रकाशित इंग्रजी साहित्य

[संपादन]
  • वैदिक सूची (एकूण ६ खंड, १९४६)
  • वैदिक देवतांचे अभिनव दर्शन (मराठी)
  • हिंदुधर्म - इतिहास आणि आशय (मराठी)
  • हडप्पन बिबलियॉग्राफी.
  • सम ॲस्पेक्ट्स ऑफ दी हिस्ट्री ऑफ हिंदुइझम
  • इनसाइट इनटू हिंदुइझम
  • एक्झरसाइजेस इन इंडॉलॉजी
  • रिसेंट ट्रेंड्स इन इंडॉलॉजी
  • दी एज ऑफ दी गुप्ताज
  • संस्कृत स्टडीज आउटसाइड इंडिया
  • वैष्णविझम अँड शैविझम

पुरस्कार

[संपादन]
  • भारत सरकार कडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित १९६२.
  • साहित्य अकादमीची फेलोशिप २०००

बाह्य दुवे

[संपादन]