डिसेंबर ११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<< डिसेंबर २०१७ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१


डिसेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४४ वा किंवा लीप वर्षात ३४५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

 • १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले.
 • १९३० - सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
 • १९४१ - दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९४६ - युनिसेफ (UNICEF)ची स्थापना
 • १९६७ - कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
 • १९७२ - अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
 • १९९४ - अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरून रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
 • २००१ - चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
 • २०१३ - परस्परसंमतीने सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले सम/विषमलिंगी शरीरसंबंध कायदेशीर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ सालचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.

जन्म[संपादन]

 • १८८२ : सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक 
 • १८९२ : अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ - १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ - १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ - १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६), पद्मविभूषण (१९७७)
 • १८९९ : पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक
 • १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) .
 • १९१५ : मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक
 • १९२२ - मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
 • १९२५ : राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
 • १९२९ : सुभाष गुप्ते – लेगस्पिनर
 • १९३१ : भगवान श्री रजनीश
 • १९३५ : प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती
 • १९४२ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
 • १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर.

मृत्यू[संपादन]

, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक.

 • १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या गीतरचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी
 • २००१ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
 • २००२ : नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्‍ज्ञ 
 • २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्‍न व रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
 • २०१२ : सतारवादक व संगीतकार भारतरत्‍न पं. रवी शंकर

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]
डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - (डिसेंबर महिना)

ग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस
जानेवारी १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
फेब्रुवारी १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)
मार्च १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
एप्रिल १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
मे १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
जून १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
जुलै १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
ऑगस्ट १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
सप्टेंबर १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
ऑक्टोबर १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
नोव्हेंबर १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
डिसेंबर     १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१