हायडेलबर्ग विद्यापीठ
Jump to navigation
Jump to search
हायडेलबर्ग विद्यापीठ (जर्मन: Ruprecht-Karls-Universität Heidelberg) हे जर्मनीतील हायडेलबर्ग ह्या शहरामधील प्राचीन विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. १३८६ साली करण्यात आली.