भारतविद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतविद्या

भारतविद्या ही भारताचे सर्वांगीण अध्ययन करणारी ज्ञानशाखा होय. ही प्राच्यविद्या या ज्ञानशाखेची उपशाखा आहे.[१] नेदरलँड्समध्ये डच ईस्ट इंडीजमधील वसाहतींच्या सेवेच्या तयारीसाठी भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतविद्या म्हणजेच इंडोलोजी हा शब्द वापरला गेला. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे भारतविद्येचे मराठी अभ्यासक होत. कोएनराड एल्स्ट हे भारतविद्येचे अभ्यासक होत.

  1. ^ "Indology | Definition of Indology by Lexico". Lexico Dictionaries | English.