Jump to content

पद्मभूषण पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पद्मभूषण या पानावरून पुनर्निर्देशित)
पद्मभूषण
पुरस्कार माहिती
प्रकार नागरिक
वर्ग सामान्य
स्थापित १९५४
प्रथम पुरस्कार वर्ष १९५४
अंतिम पुरस्कार वर्ष २०११
एकूण सन्मानित १००३ + ..
सन्मानकर्ते भारत सरकार
पुरस्कार क्रम
भारतरत्नपद्मविभूषणपद्मभूषणपद्मश्री

पद्मभूषण पुरस्कार भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक नागरी सन्मान आहे. पद्मपुरस्कारांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे. हा पुरस्कार दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो.

हे सुद्धा पहा

[संपादन]