इ.स. १९०९
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १९०६ - १९०७ - १९०८ - १९०९ - १९१० - १९११ - १९१२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी १६ - अर्नेस्ट शॅकल्टनच्या संघाने चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधला.
- एप्रिल १९ - जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.
- एप्रिल २७ - तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसऱ्याची हकालपट्टी. त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर.
- जुलै १३ - कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
- जुलै २५ - लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
जन्म
[संपादन]- जानेवारी ४ - प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक
- मार्च ११ - ज्युबिका मॅरिक, रचनाकार.
- एप्रिल २१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.
- मे १९ - निकोलस विंटन, शेकडो ज्यू मुलांना वाचवणारा रॉयल एर फोर्सचा लेफ्टनंट.
- मे ३० - जॉर्ज हेडली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- जून ६ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
- जुलै ३ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ.
- जुलै १८ - आंद्रेइ ग्रोमिको, सोवितेय संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १८ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट ८ - बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३० - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ.