रविंद्र चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रविंद्र चव्हाण

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ डोंबिवली

जन्म २० सप्टेंबर, इ.स. १९७०
कल्याण, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म
या दिवशी २१ नोव्हेंबर, २०१७

रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०:कल्याण, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे डोंबिवली मतदारसंघातून २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले.

ते महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्री आहेत.