करमाळा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करमाळा विधानसभा मतदारसंघ - २४४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, करमाळा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील रोपाळे, कुर्डुवाडी ही महसूल मंडळे आणि कुर्डुवाडी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. करमाळा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

अपक्ष उमेदवार संजयमामा विठ्ठलराव शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संजयमामा विठ्ठलराव शिंदे अपक्ष
२०१४ नारायण गोविंदराव पाटील शिवसेना
२००९ शामल दिगंबर बागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]