खानापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खानापूर विधानसभा मतदारसंघ - २८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, खानापूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) आणि आटपाडी ही दोन तालुके आणि तासगांव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश होतो. खानापूर हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे अनिल कलजेराव बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अनिल कलजेराव बाबर शिवसेना
२०१४ अनिलभाऊ बाबर शिवसेना
२००९ सदाशिवराव हणमंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".