कुडाळ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुडाळ विधानसभा मतदारसंघ - २६९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कुडाळ मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कुडाळ हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे वैभव विजय नाईक हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ वैभव विजय नाईक शिवसेना
२०१४ वैभव विजय नाईक शिवसेना
२००९ नारायण तातू राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".