कोथरूड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोथरूड विधानसभा मतदारसंघ - २१० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कोथरूड मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४३ ते ५८, १६१ आणि १६२ यांचा समावेश होतो. कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील भारतीय जनता पक्ष
२०१४ मेधा विश्राम कुलकर्णी भारतीय जनता पक्ष
२००९ चंद्रकांत बलभीम मोकाटे शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".