सांगली विधानसभा मतदारसंघ
Appearance
सांगली विधानसभा मतदारसंघ - २८२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सांगली मतदारसंघात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील बुधगांव, सांगली ही महसूल मंडळे आणि सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ३, १० ते २५, ३८ ते ५३ आणि ६१ ते ६९ यांचा समावेश होतो. सांगली हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे धनंजय ऊर्फ सुधीरदादा हरी गाडगीळ हे सांगली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | धनंजय ऊर्फ सुधीरदादा हरी गाडगीळ | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | धनंजय ऊर्फ सुधीरदादा हरी गाडगीळ | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | संभाजी हरी पवार | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
सांगली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
संभाजी हरी पवार | भाजप | ७७,४०४ |
मदन विश्वनाथ पाटील | काँग्रेस | ६६,२४० |
कमलाकर भीमराव पाटील | अपक्ष | ६,७८३ |
शरद पाटील | जद (धनि) | ६,६६० |
नितीन विश्वासराव शिंदे | मनसे | ५,६०२ |
शामू पटेल | अपक्ष | ५,१६६ |
सुरेश तुकाराम सराटीकर | बसपा | १,४६७ |
गौतम शामराव गव्हाणे | भाबम | ९२५ |
जी.टी. कांबळे | अपक्ष | ४९७ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सांगली विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |