Jump to content

"कमलाकर सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
सारंगानी ''सखाराम बाइंडर'' नाटकाच्या वेळच्या आठवणींवर "''बाइंडरचे दिवस''" नावाचे पुस्तक लिहिले.
सारंगानी ''सखाराम बाइंडर'' नाटकाच्या वेळच्या आठवणींवर "''बाइंडरचे दिवस''" नावाचे पुस्तक लिहिले.

==चरित्र==
* नाटयप्रेमी कमलाकर सारंग ([[अनुराधा औरंगाबादकर]])




{{विस्तार}}
{{विस्तार}}

२२:३८, १३ जून २०१९ ची आवृत्ती

कमलाकर सारंग

कमलाकर सारंग (जून २९, इ.स. १९३४ - सप्टेंबर २५ इ.स. १९९८) हे मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक होते. सखाराम बाइंडर व इतर अनेक नाटकांतील यांचा अभिनय विशेष नावाजला गेला. त्यांनी दिग्दर्शिलेली घरटे आमुचे छान, बेबीजंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली.

मराठी नाट्यअभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत.

प्रकाशित साहित्य

सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर "बाइंडरचे दिवस" नावाचे पुस्तक लिहिले.

चरित्र