"मुकुंदराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३३: | ओळ ३३: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''मुकुंदराज''' (जीवनकाल: [[इ.स.चे १२ वे शतक|इ.स.चे १२वे शतक]]) हा [[मराठी]] भाषेतील आद्य[[कवी]] होता. |
'''मुकुंदराज''' (जीवनकाल: [[इ.स.चे १२ वे शतक|इ.स.चे १२वे शतक]]) हा [[मराठी]] भाषेतील आद्य[[कवी]] होता. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी [[विवेकसिंधु]] या ग्रंथाद्वारे [[शंकराचार्य|शंकराचार्यांच्या]] वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. [[शा.श. १११०]] सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्याने [[बीड]] जिल्ह्यातील [[अंबेजोगाई]] या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरणे आहेत.<ref> |
||
{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=58991:2010-03-31-19-12-52&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59 | शीर्षक = लोकसत्ता:मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा करण्याची मागणी | भाषा = मराठी |

| अॅक्सेसदिनांक = १९ डिसेंबर, इ.स. २०११ |
| अॅक्सेसदिनांक = १९ डिसेंबर, इ.स. २०११ |
१७:४५, ८ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
मुकुंदराज |
---|
मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हा मराठी भाषेतील आद्यकवी होता. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्याने बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरणे आहेत.[१] [२] [३] [४]
मुकुंदराज कवीवरील मराठी साहित्य
- आद्यकवी श्री मुकुंदराज : एक शोध वाट (ॲड. दत्तात्रेय आंधळे)
- विवेकसिंधू (डॉ. श्री.द. देशमुख)
संदर्भ आणि नोंदी
- ^
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=58991:2010-03-31-19-12-52&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^
http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100401/4616936754397907037.htm. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^
http://www.loksatta.com/index.php/2009-08-18-17-03-09/lokprabha/index.php?option=com_content&view=article&id=53699:2010-03-10-15-52-35&catid=172:2009-08-12-15-59-19&Itemid=185. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^
http://www.esakal.com/esakal/20100402/5481810674140325262.htm. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |