Jump to content

"अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अमरेंद्र गाडगीळ (जन्म : - ३ जानेवारी १९९४) हे एक मराठी लेखक, कोशकार आणि बालसाहित्यकार होते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. ते इ.स. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या चौथ्या [[अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन|बालकुमार साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
अमरेंद्र गाडगीळ (जन्म : २५ जून १९१९; मृत्यू : ३ जानेवारी १९९४) हे एक मराठी लेखक, दैवतकोशकार आणि बालसाहित्यकार होते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. ते इ.स. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या चौथ्या [[अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन|बालकुमार साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.


==लिहिलेली /संपादन केलेली पुस्तके-ग्रंथ==
==लिहिलेली /संपादन केलेली पुस्तके-ग्रंथ (बहुतेक बालसाहित्य)==
* अज्ञाताची वचने
* ईशावास्य केनोपनिषद-६
* ईशावास्य केनोपनिषद-६
* उक्तिविशेष (संपादन)
* उक्तिविशेष (संपादित)
* किशोरमित्रांनो
* जीवनसंग्राम
* लोकसेवक चरित्रमाला -ठक्करबाप्पा (चरित्र)
* लोकसेवक चरित्रमाला -ठक्करबाप्पा (चरित्र)
* दिगंतावरी
* दिगंतावरी
* देवादिकांच्या गोष्टी (भाग १ ते ५)
* देवादिकांच्या गोष्टी (भाग १ ते ५)
* ताई अन् भाऊ
* प्रवासी राम
* प्रवासी राम
* महर्षी आइन्स्टिन (चरित्र)
* महर्षी आइन्स्टिन (चरित्र)
ओळ १२: ओळ १६:
* लोकसेवक चरित्रमाला -रविशंकर महाराज
* लोकसेवक चरित्रमाला -रविशंकर महाराज
* राम बंधू त्याग सिंधू (कथासंग्रह)
* राम बंधू त्याग सिंधू (कथासंग्रह)
* रामायण सम्यक दर्शन
* रामायण सम्यक् दर्शन
* राष्ट्रसेवकाची शिदोरी
* वटपत्र
* वंदे मातरम
* वीर आणि परमवीर
* वीर आणि परमवीर
* शत-कुमार-कथा (भाग १ ते ४)(संकलित)
* शत-कुमार-कथा (भाग १ ते ४)(संकलित)
ओळ १९: ओळ २६:
* श्रीरामकोश (वाल्मीकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित- ६ खंड, १९८१ पाने)
* श्रीरामकोश (वाल्मीकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित- ६ खंड, १९८१ पाने)
* श्रीहनुमानकोश (संपादित)
* श्रीहनुमानकोश (संपादित)
* साहित्य सरिता
* सुजनहो ऐका रामकथा
* सुजनहो ऐका रामकथा

* Vande Mataram





१४:५२, २३ जुलै २०१८ ची आवृत्ती

अमरेंद्र गाडगीळ (जन्म : २५ जून १९१९; मृत्यू : ३ जानेवारी १९९४) हे एक मराठी लेखक, दैवतकोशकार आणि बालसाहित्यकार होते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. ते इ.स. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या चौथ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

लिहिलेली /संपादन केलेली पुस्तके-ग्रंथ (बहुतेक बालसाहित्य)

  • अज्ञाताची वचने
  • ईशावास्य केनोपनिषद-६
  • उक्तिविशेष (संपादित)
  • किशोरमित्रांनो
  • जीवनसंग्राम
  • लोकसेवक चरित्रमाला -ठक्करबाप्पा (चरित्र)
  • दिगंतावरी
  • देवादिकांच्या गोष्टी (भाग १ ते ५)
  • ताई अन् भाऊ
  • प्रवासी राम
  • महर्षी आइन्स्टिन (चरित्र)
  • महाभारत सर्वांगीण दर्शन
  • लोकसेवक चरित्रमाला -रविशंकर महाराज
  • राम बंधू त्याग सिंधू (कथासंग्रह)
  • रामायण सम्यक् दर्शन
  • राष्ट्रसेवकाची शिदोरी
  • वटपत्र
  • वंदे मातरम
  • वीर आणि परमवीर
  • शत-कुमार-कथा (भाग १ ते ४)(संकलित)
  • शत-कुमार-कथा (भाग ५वा); पुरवणी पुस्तक; बालवाङ्‌मयाच्या साहित्यशास्त्रावरील काही लेख आणि पहिल्या चार भागांतील कथांच्या लेखकांची सूची)
  • श्रीगणेश कोश (६ खंड, १९६८ पाने)
  • श्रीरामकोश (वाल्मीकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित- ६ खंड, १९८१ पाने)
  • श्रीहनुमानकोश (संपादित)
  • साहित्य सरिता
  • सुजनहो ऐका रामकथा