"यशवंत दिनकर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४१: ओळ ४१:
* र. धों. कर्वे (१९८१)
* र. धों. कर्वे (१९८१)
* केशवराव जेधे (१९८२)
* केशवराव जेधे (१९८२)
* कहाणी नेताजींची भाग १,२.
* कहाणी नेताजींची भाग १,२.
* न्यायालयात मधु लिमये
* न्यायालयात मधु लिमये
* राष्ट्रपती डाॅ. राजेंद्रप्रसाद ते प्रतिभाताई पाटील (२०१७)
* लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (१९८५)
* लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (१९८५)
* विष्णूशास्त्री चिपळूणकर (१९८६)
* विष्णूशास्त्री चिपळूणकर (१९८६)
* शाहू छत्रपती आणि लोकमान्य
* शोध : बाळगोपाळांचा (१९७७)
* शोध : बाळगोपाळांचा (१९७७)
* शोध सावरकरांचा (१९८४)
* शोध सावरकरांचा (१९८४)
* कहाणी सुभाषचंद्रांची (१९९४)
* कहाणी सुभाषचंद्रांची (१९९४)
* सेनापती बापट (१९९९)



===ऐतिहासिक===
===ऐतिहासिक===
ओळ ५४: ओळ ५६:
* डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (१९८६)
* डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (१९८६)
* डॉ. आंबेडकराचे मारकरी : अरुण शौरी (१९९९)
* डॉ. आंबेडकराचे मारकरी : अरुण शौरी (१९९९)
* Constitution of India (इंग्रजी, सहलेखक -राजन श्रीनिवासन (१९८०)
* विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९४७) - खंड १ ते ८
* Politics and Language (इंग्रजी, १९८०)
* विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९६३) - खंड १ ते ८
* स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान
* स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान

==य.दि. फडके यांच्याविषयीची पुस्तके==
* आधुनिकता आणि परंपरा - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र : प्रा.य.दि. फडके गौरवग्रंथ (२०००) - संपादक राजेंद्र व्होरा


==ललित/वैचारिक/माहितीपर==
==ललित/वैचारिक/माहितीपर==

२२:२०, ११ जून २०१८ ची आवृत्ती

यशवंत दिनकर फडके
जन्म नाव यशवंत दिनकर फडके
जन्म जानेवारी ३, १९३१
सोलापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जानेवारी ११, २००८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, इतिहास
भाषा मराठी
साहित्य प्रकार चरित्रलेखन
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती विसाव्या शतकातील महाराष्ट्र

यशवंत दिनकर फडके (जन्म : सोलापूर, ३ जानेवारी १९३१; मृत्यू : ११ जानेवारी २००८) हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

जीवन

फडक्यांचा जन्म सोलापूर येथे १९३१ साली झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरिभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. हे शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी १९५१ साली बी.ए व १९५३ साली एम्‌.ए. या पदव्या मिळाल्या. पुढे १९७३ साली ते मुंबई विद्यापीठाचे पीएच्‌.डी.धारक झाले.

प्रकाशित साहित्य

चरित्रलेखन

  • अण्णासाहेब लठ्ठे (१९९०)
  • आगरकर (१९९६)
  • र. धों. कर्वे (१९८१)
  • केशवराव जेधे (१९८२)
  • कहाणी नेताजींची भाग १,२.
  • न्यायालयात मधु लिमये
  • राष्ट्रपती डाॅ. राजेंद्रप्रसाद ते प्रतिभाताई पाटील (२०१७)
  • लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (१९८५)
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर (१९८६)
  • शाहू छत्रपती आणि लोकमान्य
  • शोध : बाळगोपाळांचा (१९७७)
  • शोध सावरकरांचा (१९८४)
  • कहाणी सुभाषचंद्रांची (१९९४)
  • सेनापती बापट (१९९९)

ऐतिहासिक

  • डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह (१९८६)
  • डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (१९८६)
  • डॉ. आंबेडकराचे मारकरी : अरुण शौरी (१९९९)
  • Constitution of India (इंग्रजी, सहलेखक -राजन श्रीनिवासन (१९८०)
  • Politics and Language (इंग्रजी, १९८०)
  • विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९६३) - खंड १ ते ८
  • स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान

य.दि. फडके यांच्याविषयीची पुस्तके

  • आधुनिकता आणि परंपरा - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र : प्रा.य.दि. फडके गौरवग्रंथ (२०००) - संपादक राजेंद्र व्होरा

ललित/वैचारिक/माहितीपर

  • आजकालचे राजकारणी (कथासंग्रह)
  • आंबेडकरी चळवळ
  • केला धर्माचा लिलाव
  • खरी ही न्यायाची रीति
  • जम्मू -काश्मीर : स्वायत्तता की स्वातंत्र्य?
  • दृष्टादृष्ट (१९९२)
  • नथुरामायण
  • नाही चिरा नाही पणती (२०००)
  • पक्षांतराचे राजकारण
  • पुरस्कारांचे राजकारण (राजकीय)
  • भारतीय नागरिकत्व
  • माहितीचा अधिकार
  • मुंबईचे खरे मालक कोण? (सहलेखिका - डाॅ. वासंती फडके)
  • लोकसभा निवडणुका
  • विसाव्या शतकातील महाराष्ट्र : खंड १ ते ८
  • व्यक्ती आणि विचार
  • व्यक्तिरेखा (१९९८)
  • शोधता शोधता (संदर्भग्रंथ)१९९५)
  • समान नागरी कायदा
  • संसद : तेव्हा आणि आत्ता
  • स्मरणरेखा (१९९८)

हेही वाचा

बाह्य दुवे