द्वा.भ. कर्णिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

द्वा.भ. कर्णिक (जानेवारी १४, १९०८ - ऑक्टोबर १४, २००५) हे महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक(संपादकपदावरील कार्यकाळ: जून १९६२ ते सप्टेंबर १९६७) होते. त्यांच्या नंतर गोविंद तळवलकर यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादकपद सांभाळले.

महाराष्ट्र टाइम्समध्ये संपादकपदी रुजू होण्याआधी त्यांनी प्रभातकेसरी या वृत्तपत्रांत पत्रकारिता केली.