भालचंद्र दिनकर फडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
भालचंद्र दिनकर फडके
जन्म नाव भालचंद्र दिनकर फडके
मृत्यू सप्टेंबर १८, २००४
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार समीक्षा

भालचंद्र दिनकर फडके (? - सप्टेंबर १८, २००४) हे मराठी समीक्षक, लेखक होते.


प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
सहा कथाकार संकलन काँटिनेंटल प्रकाशन
दलित साहित्य वेदना आणि विद्रोह समीक्षा
मराठी लेखिका : चिंता आणि चिंतन
समुद्रकाठची रात्र