Jump to content

"रामचंद्र चिंतामण ढेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ५३: ओळ ५३:
* [[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिकेचा]] महर्षी [[वाल्मीकी]] [[पुरस्कार]] (२०१३)
* [[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिकेचा]] महर्षी [[वाल्मीकी]] [[पुरस्कार]] (२०१३)
* अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२९-३-२०१५)
* अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२९-३-२०१५)
* चिमण्या गणपती मंडळातर्फे लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व संशोधक रा. चिं. ढेरे यांना 'साहित्य सेवा सन्मान' त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. (२६-२-२०१६)


==संदर्भ==
==संदर्भ==

००:०४, २८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

रामचंद्र चिंतामण ढेरे (२१ जुलै[], इ.स. १९३० - हयात) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक आहेत. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे.

त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आज्ञापत्र पद्मगंधा प्रकाशन
करवीरनिवासी श्री महालक्ष्मी
श्रीतुळजाभवानी धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
त्रिविधा पद्मगंधा प्रकाशन
दत्त संप्रदायाचा इतिहास
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
मामदेव, जनी आणि नागरी पद्मगंधा प्रकाशन
मुक्तिगाथा महामानवाची
मुसलमान मराठी संतकवी
श्रीनाथलीलामृत धार्मिक केशव भिकाजी ढवळे
श्री पर्वतीच्या छायेत पद्मगंधा प्रकाशन
लज्जागौरी (ग्रंथ) पद्मगंधा प्रकाशन
लोकसंस्कृतीचे उपासक पद्मगंधा प्रकाशन
लोकसंस्कृतीचे विश्व
श्रीविठ्ठल : एक महासमन्वय धार्मिक
श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर पद्मगंधा प्रकाशन
संत, लोक आणि अभिजन धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
श्री स्वामी समर्थ धार्मिक, बखर अनमोल प्रकाशन

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ डॉ. अजय दांडेकर. http://archive.is/20121130155053/http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ARtaa594wogJ:www.loksatta.com/old/daily/20030725/ent.htm+&cd=22&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a. १९ जुलै, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे