Jump to content

लज्जागौरी (ग्रंथ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लज्जागौरी
लेखक रामचंद्र चिंतामण ढेरे []
भाषा मराठी
साहित्य प्रकार विविध माहितीपर
प्रकाशन संस्था श्रीविद्या प्रकाशन []
प्रथमावृत्ती १९७८
चालू आवृत्ती ८/२०११ चौथी आवृत्ती पद्मगंधा प्रकाशन [],[]
विषय मातृदेवतेच्या मूर्तीची रचना आणि भारतीय संस्कृतीतील तिचे महत्त्व, पूजनाच्या पद्धती यातील परंपरांचा चिकित्सक अभ्यास.
पृष्ठसंख्या २७२

मातृदेवतेच्या मूर्तीची रचना आणि भारतीय संस्कृतीतील तिचे महत्त्व, पूजनाच्या पद्धती यातील परंपरांचा चिकित्सक अभ्यास.मूर्ती-शिल्प-चित्र ते मराठी वाक्प्रचार ‘लंकेची पार्वती’ म्हणले जाते, अंग झाकण्याएवढे वस्त्रही जवळ नसलेल्या स्त्रीला उद्देशून. कैलासराणा शंकराची पत्नी पार्वती रावणाच्या लंकेत कशी व समजा गेलीच तर आपल्या आराध्य दैवताच्या सहचारिणीला रावण असा विपन्नावस्थेत राहू देणे शक्य आहे का? मराठीतल्या एका साध्या वाक्प्रचारातून हे प्रश्न उभे करत ही लंकेची पार्वती नसून लंजा (नग्न) गौरी-लज्जागौरी आहे, निर्मितीचे पूजास्थान आहे, एक फार मोठा सांस्कृतिक कालखंड या दैवताने व्यापला होता, असा हा प्रवास पुरावे देत ढेरे यांनी या ग्रंथात मांडला.[][]

हेही पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ इरसिक डॉट कॉम Archived 2016-03-05 at the Wayback Machine.दिनांक ८ नोव्हे २०११ रोजी सकाळी ११.५५ वाजता जसे दिसले
  2. ^ http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=640271
  3. ^ इरसिक डॉट कॉम Archived 2016-03-05 at the Wayback Machine.दिनांक ८ नोव्हे २०११ रोजी सकाळी ११.५५ वाजता जसे दिसले
  4. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170867:2011-07-16-17-36-30&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 [मृत दुवा]
  5. ^ "विश्वास दांडेकर -लोकसत्ता लेख १७ फेब्रू २०१० रोजी जसा दिसला". 2016-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-17 रोजी पाहिले.
  6. ^ http://www.rcdhere.com/Lajjagauri/Lajjagauri_1.html Archived 2012-04-23 at the Wayback Machine. राचिढेरे डॉट कॉम (इंग्रजी मजकुर)] दिनांक ८ नोव्हे २०११ रोजी सकाळी ११.५५ वाजता जसे दिसले