"दिलीप प्रभावळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १२०: | ओळ १२०: | ||
* [[चूकभूल द्यावी घ्यावी]] |
* [[चूकभूल द्यावी घ्यावी]] |
||
* [[झूम]] |
* [[झूम]] |
||
* [[दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका]], भाग १, २, ३. |
* [[दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका]], भाग १ (अॅक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो), भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना), भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण). |
||
* [[नवी गुगली]] |
* [[नवी गुगली]] |
||
* [[बोक्या सातबंडे]] |
* [[बोक्या सातबंडे]] भाग १ ते ३ |
||
* [[हसगत]] |
* [[हसगत]] |
||
* [[हसवाफसवी]] |
* [[हसवाफसवी]] |
||
* [[हाउज दॅट!]] |
* [[हाउज दॅट!]] |
||
==एकांकिका स्पर्धा== |
|||
दिलीप प्रभावळकर यांच्या नावाच्या एकांकिका स्पर्धा आहेत. त्या पहिल्यांदा १०-१२ फेब्रुवारी २०११ या काळात मुंबईत झाल्या. |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* पुलोत्सवातर्फे देण्यात |
* पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५) |
||
* सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२) |
* सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२) |
||
* महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार |
* महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार |
१४:३२, १४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दिलीप प्रभावळकर | |
---|---|
जन्म | जन्म दिनांक, 1944 |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके |
कारकीर्दीचा काळ | १९७२ - चालू |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
प्रमुख नाटके | वासूची सासू, एक झुंज वार्याशी, नातीगोती, हसवाफसवी |
प्रमुख चित्रपट |
एक डाव भुताचा चौकट राजा झपाटलेला रात्र आरंभ सरकारनामा लगे रहो मुन्नाभाई |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | चिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे |
पुरस्कार |
फिल्मफेअर पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुरस्कार राजीव गांधी पुरस्कार नाट्यदर्पण, म. टा. सन्मान |
ओळख
दिलीप प्रभावळकर हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. प्रभावळकर हे रंगभूमी व चित्रपटांमध्ये अभिनय तर करतातच पण ते एक लेखकही आहेत.
जीवन
उल्लेखनीय
कार्य
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट
- अगं बाई अरेच्चा!
- आधारस्तंभ
- आनंदीगोपाळ
- आपली माणसं
- एक डाव भुताचा
- एक होता विदूषक
- कथा दोन गणपतरावांची
- कवडसे
- गोड गुपित
- चिमणराव गुंड्याभाऊ
- चौकट राजा
- झपाटलेला
- छक्केपंजे
- धरलं तर चावतंय
- पछाडलेला
- फिनिक्स
- रात्र आरंभ
- सरकारनामा
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट
दिलीप प्रभावळकर यांचे इंग्रजी चित्रपट
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके
- अलबत्या गलबत्या
- आप्पा आणि बाप्पा
- आरण्यक
- एक झुंज वार्याशी
- एक हट्टी मुलगी
- कलम ३०२
- घर तिघांचं हवं
- चूक भूल द्यावी घ्यावी
- जावई माझा भला
- नातीगोती
- नांदा सौख्यभरे
- पळा पळा कोण पुढे पळें तो
- पोर्ट्रेट
- बटाट्याची चाळ
- वाटचाल
- वासूची सासू
- विठ्ठला
- संध्याछाया
- सूर्याची पिल्ले
- हसवाफसवी
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम
- एका हाताची टाळी
- कथनी
- काम फत्ते
- घरकुल
- चिमणराव
- चिरंजीव
- झोपी गेलेला जागा झाला
- टूरटूर
- नो प्रॉब्लेम
- बेरीज वजाबाकी
- राजा राजे
- श्रीयुत गंगाधर टिपरे
- साळसूद
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका
दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके
- अनुदिनी
- अवतीभवती
- आवाज दिलीप प्रभावळकरांचा
- एका खेळियाने
- कागदी बाण
- गुगली
- चूकभूल द्यावी घ्यावी
- झूम
- दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका, भाग १ (अॅक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो), भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना), भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण).
- नवी गुगली
- बोक्या सातबंडे भाग १ ते ३
- हसगत
- हसवाफसवी
- हाउज दॅट!
एकांकिका स्पर्धा
दिलीप प्रभावळकर यांच्या नावाच्या एकांकिका स्पर्धा आहेत. त्या पहिल्यांदा १०-१२ फेब्रुवारी २०११ या काळात मुंबईत झाल्या.
पुरस्कार
- पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)
- सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)
- महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
- नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार
- नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार
संदर्भ
बाह्य दुवे
https://www.timeoutmumbai.net/film/features/interview-dilip-prabhavalkar