Jump to content

"नारायण धारप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४१: ओळ ४१:
|-
|-
! साहित्यकृती !! वर्ष (इ.स.) !! साहित्यप्रकार !! प्रकाशक !! भाषा
! साहित्यकृती !! वर्ष (इ.स.) !! साहित्यप्रकार !! प्रकाशक !! भाषा
|-
| अघटित || || || || मराठी
|-
| अत्रारचा फास || || || || मराठी
|-
| अंधारयात्रा || || || || मराठी
|-
|-
| अनोळखी दिशा खंड १, २ व ३ || || || || मराठी
| अनोळखी दिशा खंड १, २ व ३ || || || || मराठी
ओळ ४९: ओळ ५५:
|-
|-
| आनंदमहल || || || || मराठी
| आनंदमहल || || || || मराठी
|-
| इक्माई || || || || मराठी
|-
|-
| कांताचा मनोरा || || विज्ञानकथा || || मराठी
| कांताचा मनोरा || || विज्ञानकथा || || मराठी
ओळ ५५: ओळ ६३:
|-
|-
| काळ्या कपारी || || || || मराठी
| काळ्या कपारी || || || || मराठी
|-

| केशवगढी || || || || मराठी
|-
| ग्रास || || || || मराठी
|-
|-
| चक्रवर्ती चेतन || || || || मराठी
| चक्रवर्ती चेतन || || || || मराठी
ओळ ७०: ओळ ८१:
|-
|-
| ४४० चंदनवाडी || || || || मराठी
| ४४० चंदनवाडी || || || || मराठी
|-
| चेटकीण || || || || मराठी
|-
|-
| चोवीस तास || || नाटक || || मराठी
| चोवीस तास || || नाटक || || मराठी
|-
| दरवाजे || || || || मराठी
|-
|-
| दस्ता || || || || मराठी
| दस्ता || || || || मराठी
ओळ ८०: ओळ ९५:
|-
|-
| देवाज्ञा || || || || मराठी
| देवाज्ञा || || || || मराठी
|-
| द्वैत || || || || मराठी
|-
| नवी माणसं || || || || मराठी
|-
|-
| नवे दैवत || || || || मराठी
| नवे दैवत || || || || मराठी
ओळ ८६: ओळ १०५:
|-
|-
| परिस स्पर्श || || || || मराठी
| परिस स्पर्श || || || || मराठी
|-
| पळती झाडे || || || || मराठी
|-
| पाठलाग || || || || मराठी
|-
|-
| पारंब्यांचे जग || || विज्ञानकथा || || मराठी
| पारंब्यांचे जग || || विज्ञानकथा || || मराठी
ओळ १०४: ओळ १२७:
|-
|-
| भयकथा || || || || मराठी
| भयकथा || || || || मराठी
|-
| भुकेली रात्र || || || || मराठी
|-
|-
| महंताचे प्रस्थान || || || || मराठी
| महंताचे प्रस्थान || || || || मराठी
ओळ ११८: ओळ १४३:
|-
|-
| लुचाई || || || || मराठी
| लुचाई || || || || मराठी
|-
| विधाता || || || || मराठी
|-
|-
| विषारी वर्ष || || कथा (समर्थ कथा) || || मराठी
| विषारी वर्ष || || कथा (समर्थ कथा) || || मराठी
ओळ १४२: ओळ १६९:
|-
|-
| समर्थांना हाक || || कथा (समर्थ कथा) || || मराठी
| समर्थांना हाक || || कथा (समर्थ कथा) || || मराठी
|-
| सहतागी प्रस्थान || || || || मराठी
|-
| सावधान || || || || मराठी
|-
|-
| सीमेपलीकडून || || || || मराठी
| सीमेपलीकडून || || || || मराठी

०१:४६, १९ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

नारायण धारप
जन्म नाव नारायण गोपाळ धारप
जन्म ऑगस्ट २७, इ.स. १९२५
मृत्यू ऑगस्ट १८, इ.स. २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार भयकथा, गूढकथा

नारायण गोपाळ धारप (ऑगस्ट २७, इ.स. १९२५ - ऑगस्ट १८, इ.स. २००८; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले "समर्थ" हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.

जीवन

धारपांचा जन्म ऑगस्ट २७, इ.स. १९२५ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी मिळवली [].

धारप नोकरीनिमित्त काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते [].

प्रकाशित साहित्य

साहित्यकृती वर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशक भाषा
अघटित मराठी
अत्रारचा फास मराठी
अंधारयात्रा मराठी
अनोळखी दिशा खंड १, २ व ३ मराठी
अशी रत्‍ने मिळवीन विज्ञानकथा मराठी
अशी ही एक सावित्री विज्ञानकथा मराठी
आनंदमहल मराठी
इक्माई मराठी
कांताचा मनोरा विज्ञानकथा मराठी
काळी जोगीण कथा (भगत कथा) मराठी
काळ्या कपारी मराठी
केशवगढी मराठी
ग्रास मराठी
चक्रवर्ती चेतन मराठी
चेटकीण मराठी
कृष्णचंद्र मराठी
ग्रहण मराठी
चक्रधर विज्ञानकथा मराठी
चंद्राची सावली मराठी
४४० चंदनवाडी मराठी
चेटकीण मराठी
चोवीस तास नाटक मराठी
दरवाजे मराठी
दस्ता मराठी
दिवा मालवू नका मराठी
दुहेरी धार विज्ञानकथा मराठी
देवाज्ञा मराठी
द्वैत मराठी
नवी माणसं मराठी
नवे दैवत मराठी
नेणचिम विज्ञानकथा मराठी
परिस स्पर्श मराठी
पळती झाडे मराठी
पाठलाग मराठी
पारंब्यांचे जग विज्ञानकथा मराठी
पुन्हा समर्थ कथा (समर्थ कथा) मराठी
प्राध्यापक वाईकरांची कथा मराठी
फायकसची अखेर विज्ञानकथा मराठी
फिरस्ता मराठी
बागुळबुवा मराठी
बाहुमणी विज्ञानकथा मराठी
बुजगावणे मराठी
भयकथा मराठी
भुकेली रात्र मराठी
महंताचे प्रस्थान मराठी
माटी कहे कुम्हारको मराठी
मृत्युजाल कथा (समर्थ कथा) मराठी
मृत्युद्वार कथा (भगत कथा) मराठी
मृत्यूच्या सीमेवर विज्ञानकथा मराठी
रत्‍नपंचक मराठी
लुचाई मराठी
विधाता मराठी
विषारी वर्ष कथा (समर्थ कथा) मराठी
वेडा विश्वनाथ मराठी
शक्ती देवी कथा (समर्थ कथा) मराठी
शपथ मराठी
समर्थ कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचा प्रहार कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचे पुनरागमन कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचे प्रयाण कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांचिया सेवका कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांची शक्ती कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांची स्मरणी कथा (समर्थ कथा) मराठी
समर्थांना हाक कथा (समर्थ कथा) मराठी
सहतागी प्रस्थान मराठी
सावधान मराठी
सीमेपलीकडून मराठी
सैतान कथा (भगत कथा) मराठी
स्वाहा मराठी

साहित्याचे माध्यमांतर

नारायण धारप यांच्या गूढकथांवर आधारित, तसेच त्यांच्या एका गूढकथासंग्रहाचेच नाव असलेली "अनोळखी दिशा" नावाची दूरचित्रवाहिनी मालिका इ.स. २०११मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली []. या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारे याने केले.

निधन

अखेरच्या काळात धारपांना फुप्फुसांचा आजार जडला होता. त्यात न्यूमोनिया झाल्यामुळे ऑगस्ट १८, इ.स. २००८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले [].

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3382362.cms. १८ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3386915.cms. १८ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.esakal.com/esakal/20111208/5644160921067763888.htm. १८ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)