वेबॅक मशिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेबॅक मशिन
Internet Archive Wayback Machine logo.png
Wayback Homepage.png
दुवा http://www.archive.org/web/web.php
ब्रीदवाक्य इंटरनेट आर्काईव्ह
व्यावसायिक? डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह)
मालक इंटरनेट आर्काईव्ह
अनावरण २४ ऑक्टोबर २००१[१]
अ‍ॅलेक्सा मानांकन १६२ [२]
सद्यस्थिती चालू

वेबॅक मशिन हे एक संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ एक डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह) आहे. या पुराभिलेखागारात वर्ल्ड वाईड वेबवरील, तसेच आंतरजालावरील आपण सांगू ती माहिती साठवली जाते. हे संकेतस्थळ सॅन फ्रान्सिस्को(कॅलिफोर्निया) येथील इंटरनेट आर्काईव्ह या ना-नफा ना-तोटा या तत्त्त्वावर चालण्याऱ्या संस्थेने तयार केले आहे. हे आपल्याला वर्ल्ड वाईड वेबच्या वेब पेजेसच्या संग्रहित आवृत्त्या पुरवते.


संदर्भ[संपादन]

  1. The Internet Archive: Building an 'Internet Library'. इंटरनेट आर्काईव्ह (३० नोव्हेंबर २००१). २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.
  2. वेबॅक चे अलेक्सा मानांकन. अलेक्सा. २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.