रसायनशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रसायनशास्त्र हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे

रसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो.

रसायने हे अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात.

वापर[संपादन]

साबण, औषधे, प्लॅस्टीक, अत्तरे, सौंदर्यवर्धक उत्पादने ही सर्व रसायनशास्त्राशी संबंधित उत्पादने आहेत.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • सोसायटी फॉर द हिस्टरी ऑफ अल्केमी अँड केमिस्ट्री (रसायनशास्त्र इतिहास समाज) - रसायनशास्त्राच्या इतिहासाविषयी कार्य करणार्‍या समाजाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)