स्टार प्रवाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्टार प्रवाह
सुरुवात२४ नोव्हेंबर २००८
नेटवर्कस्टार इंडिया
ब्रीदवाक्य मराठी परंपरा, मराठी प्रवाह
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळस्टार प्रवाह हॉटस्टारवर


स्टार प्रवाह ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी असून ती मराठी मनोरंजनात्मक मालिका दाखवते. स्टार प्रवाहची सुरुवात २४ नोव्हेंबर २००८ रोजी झाली. स्टार प्रवाह एचडी ०१ मे २०१६ रोजी सुरू झाले.

पुरस्कार[संपादन]

दैनंदिन मालिका[संपादन]

सोम-शनि[संपादन]

कथाबाह्य कार्यक्रम[संपादन]

  • रात्री ०९.०० मी होणार सुपरस्टार - जल्लोष डान्सचा (शनि-रवि)
  • रात्री १०.०० नवे लक्ष्य (रविवार)