"रावसाहेब कसबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''रावसाहेब राणोजी कसबे''' (जन्म- [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. १९४४|१९४४]]) हे महाराष्ट्रातील एक विख्यात [[लोकशाही]] [[समाजवादी]] विचारवंत आहेत. त्यांच्या ''[[झोत]]'' या पुस्तकात त्यांनी [[माधव सदाशिव गोळवलकर]] यांच्या ''The Bunch of Thoughts'' या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] विचारसरणीची समीक्षा केली आहे.

==रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके==
* डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
* आंबेडकर आणि मार्क्स
* आंबेडकर वाद - तत्त्व आणि व्यवहार
* झोत
* मानव आणि धर्मचिंतन
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद

==संदर्भ==
==संदर्भ==

००:१४, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

रावसाहेब राणोजी कसबे (जन्म- नोव्हेंबर १२, १९४४) हे महाराष्ट्रातील एक विख्यात लोकशाही समाजवादी विचारवंत आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या The Bunch of Thoughts या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.

रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके

  • डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
  • आंबेडकर आणि मार्क्स
  • आंबेडकर वाद - तत्त्व आणि व्यवहार
  • झोत
  • मानव आणि धर्मचिंतन
  • हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद

संदर्भ

  • झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.