सदस्य:श्रीनिवास हेमाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार मित्रहो , मी श्रीनिवास हेमाडे. व्यवसाय : तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक. नोकरीचा काळ : ३० वर्षे. भाषा : मराठी, हिंदी, इंग्लिश. विकिपीडियावर मी माझ्याच प्रस्तुत नावाने सदस्य आहे. हे विशेष कथन करण्याचे कारण यापूर्वी टोपणनावाने बरेच लेखन आणि संपादने केली आहेत. ११०० पेक्षा अधिक संपादने पूर्ण होत आहेत. मी सर्व सूचनांच्या स्वागतासाठी उत्सुक असेन.

मुख्यत्वे तत्त्वज्ञान; अनुषंगाने धर्म, स्त्रीवाद, सौंदर्यशास्त्र, दलित अध्ययन, उच्चशिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, नाटक, सिनेमा आणि इतर काही.

☺हा सदस्य
स्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .
ही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
mr-3 हे सदस्य मराठी भाषेत प्रवीण आहे.
hi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.

यह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है।



en-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.

|- साचा:मीविकिप्रकल्पतत्त्वज्ञानचमू |-

{{[[साचा:मीसाचा:तत्त्वज्ञानचमू|मी श्रीनिवास हेमाडेचमू]]}} साचा:मीश्रीनिवास हेमाडेचमू
{{सदस्य विकिपिडिया/श्रीनिवास हेमाडे चमू २}} साचा:सदस्यविकिपिडिया/श्रीनिवास हेमाडे चमू २
{{यजमान/श्रीनिवास हेमाडे चमू}} साचा:यजमान/श्रीनिवास हेमाडे चमू


माझे गाणे एकच तुणतुणे[संपादन]

चिन्तातूर जन्तु[संपादन]

निजलें जग; कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला । काय म्हणावें त्या देवाला ? -- वर जाउनि म्हण जा त्याला. ॥1॥

तेज रवीचें फुकट सांडते उजाड माळावर उघडया । उधळणूक ती बघवत नाही -- डोळे फोडुनि घेच गडया ॥2॥

हिरवी पानें उगाच केली झाडांवर इतकीं कां ही । मातिंत त्यांचे काय होतसें? -- मातिस मिळुनी जा पाही ! ॥3॥

पुराबरोबर फुकटावारी पाणी हें वाहुनि जात । काय करावें जीव तळमळे -- उडी टाक त्या पूरांत ॥4॥

ही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त । भरत मूर्खांचीच होत ना ? एक तूंच होसी जास्त ॥ 5॥

देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी । या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥ 6॥

गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी ०९-११-१९०७ पुणे.

प्रताधिकार मुक्त

आवडत्या पंक्ती[संपादन]

'ही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त । भरत मूर्खांचीच होत ना ? एक तूंच होसी जास्त ॥ देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी । या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥