"नरहर रघुनाथ फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०) |
* श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०) |
||
* नाट्याचार्य [[कृ.प्र. खाडिलकर]] (चरित्र) |
* नाट्याचार्य [[कृ.प्र. खाडिलकर]] (चरित्र) |
||
* सार्थ दासबोध |
|||
⚫ | |||
* पानिपतचा संग्राम |
* पानिपतचा संग्राम भाग १, २ |
||
* भारतीय राष्ट्रवादाचा विकास |
|||
* न्यायमूर्ति [[महादेव गोविंद रानडे]] (चरित्र - १९२४) |
|||
⚫ | |||
* मराठी व्याख्यानमाला १९७०-७१ |
* मराठी व्याख्यानमाला १९७०-७१ |
||
* मराठेशाहीचा अभ्यास (१९५०) |
* मराठेशाहीचा अभ्यास (१९५०) |
||
ओळ २०: | ओळ १९: | ||
* श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर खंड १ ते १० |
* श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर खंड १ ते १० |
||
* मुंबई नगरी (मुंबई शहराचा इतिहास) |
* मुंबई नगरी (मुंबई शहराचा इतिहास) |
||
⚫ | |||
* [[रामदास]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२) |
* [[रामदास]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२) |
||
* श्रीरुक्मिणी स्वयंवर |
|||
* लोकमान्य (टिळकांचे चरित्र) |
* लोकमान्य (टिळकांचे चरित्र) |
||
* श्री शाहू स्मारक व्याख्यानमाला- पुष्प १, २,३ |
* श्री शाहू स्मारक व्याख्यानमाला- पुष्प १, २,३ |
||
* श्री समर्थ |
* श्री समर्थ चरित्र |
||
* श्री समर्थ चरित्र, वाङ्मय़ आणि कार्य |
|||
* श्री समर्थ चरित्र, वाङ्मय़ आणि संप्रदाय |
|||
* समुद्रमंथन |
|||
* स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश (अनेक खंडी) |
|||
⚫ | |||
* [[ज्ञानेश्वर]] आणि [[ज्ञानेश्वरी]] (१९४८) |
* [[ज्ञानेश्वर]] आणि [[ज्ञानेश्वरी]] (१९४८) |
||
* [[ज्ञानेश्वर]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२) |
* [[ज्ञानेश्वर]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२) |
००:४०, २४ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
नरहर रघुनाथ फाटक (जन्म : जांभळी(भोर संस्थान), एप्रिल १५, १८९३ - मृत्यू : मुंबई, डिसेंबर २१, १९७९) हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
न.र. फाटक यांचे शिक्षण भोर, पुणे, अजमेर, इंदूर आणि अलाहाबाद ह्या ठिकाणी झाले. १९१७ साली अलाहाबाद विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए. झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. सत्यान्वेषी आणि फरिश्ता ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीचा ठसा उमटविला. १९३५ -३७ ह्या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. ह्याच कॉलेजातून १९५७ साली ते सेवानिवृत्त झाले.
मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ अशा विविध संस्थांचे ते सदस्य वा पदाधिकारी होते.
न.र. फाटक यांनी लिहिलेली पुस्तके
- अर्वाचीन महाराष्ट्रांतील सहा थोर पुरुष
- अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी (१९५८)
- आदर्श भारत सेवक (गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र - १९६७)
- श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०)
- नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर (चरित्र)
- सार्थ दासबोध
- पानिपतचा संग्राम भाग १, २
- भारतीय राष्ट्रवादाचा विकास
- मराठी व्याख्यानमाला १९७०-७१
- मराठेशाहीचा अभ्यास (१९५०)
- मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष
- श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर खंड १ ते १०
- मुंबई नगरी (मुंबई शहराचा इतिहास)
- न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे (चरित्र - १९२४)
- रामदास : वाङ्मय आणि कार्य (१९५२)
- श्रीरुक्मिणी स्वयंवर
- लोकमान्य (टिळकांचे चरित्र)
- श्री शाहू स्मारक व्याख्यानमाला- पुष्प १, २,३
- श्री समर्थ चरित्र
- श्री समर्थ चरित्र, वाङ्मय़ आणि कार्य
- श्री समर्थ चरित्र, वाङ्मय़ आणि संप्रदाय
- समुद्रमंथन
- स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश (अनेक खंडी)
- श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर : मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर (चरित्र)
- ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (१९४८)
- ज्ञानेश्वर : वाङ्मय आणि कार्य (१९५२)
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार (१९७०) : ’आदर्श भारत सेवक’ या पुस्तकाला