"कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी''' ([[इ.स. १८९३|१८९३]] - [[जून १२]], [[इ.स. १९६४|१९६४]]) हे मराठी लेखक व भाषातज्ज्ञ होते.
कृ.पां. ऊर्फ '''कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी''' (जन्म : [[इस्लामपूर]]-[[सांगली]] जिल्हा, [[जानेवारी ५]], [[इ.स. १८९२|१८९२]] - मृत्यू : मुंबई, [[जून १२]], [[इ.स. १९६४|१९६४]]) हे [[मराठी]] लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण [[इस्लामपूर]], [[नाशिक]], [[कोल्हापूर]], [[पुणे]], [[मुंबई]] इत्यादी ठिकाणी झाले.सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते,पण नंतर [[अहमदाबाद]] येथे संस्कॄतचे व पुढे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबईतील एका कॉलेजाचे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.


==कृ.पां कुलकर्णी यांचे मराठी भाषेसाठीचे कार्य==
== प्रकाशित साहित्य ==
* मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक
* मराठी संशोधन मंडळाचे संचालक (१९४८ ते १९५०)
* महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
* मराठी शुद्धलेखन समितीचे कार्यवाह

==कृ.पां कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य ==
{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
|-
|-
ओळ ११: ओळ १७:
! width="30%"| प्रकार/विषय
! width="30%"| प्रकार/विषय
|-
|-
| || मराठी भाषा उगम व विकास || मराठी || || ललितेतर/भाषा
|१९३३|| मराठी भाषा उद्‌गम व विकास || मराठी || || ललितेतर/भाषा
|-
|-
| || मराठी व्युत्पत्तिकोश || मराठी || || कोश
|१९४६|| मराठी व्युत्पत्तिकोश || मराठी || || कोश
|-
|-
| || राजवाडे मराठी धातुकोश (संपादन) || मराठी || || कोश
|१९३७|| राजवाडे मराठी धातुकोश (संपादन) || मराठी || || कोश
|-
|-
| || महाराष्ट्र गाथा (सह-संपादनः [[प्र.के. अत्रे]]) || मराठी || || ललितेतर
|१९६०|| महाराष्ट्र गाथा (सह-संपादनः [[प्र.के. अत्रे]]) || मराठी || || ललितेतर
|-
|१९२५|| भाषाशास्त्र व मराठी भाषा || मराठी || || ललितेतर/भाषा
|-
|१९५३|| शब्द : उगम आणि विकास|| मराठी || || भाषा/ललितेतर
|-
|१९६९|| मराठी व्याकरणाचे व्याकरण (संपादन डॉ. ग.मो.पाटील)|| मराठी || || भाषा/ललितेतर
|-
|१९५७|| मुकुंदराजाचा विवेकसिंधू (संपादन) || मराठी || || ललितेतर
|-
|१९३०-३४|| पेशवे दप्तराचे ४५ खंड (सहसंपादक)|| मराठी || || ऐतिहासिक
|-
|१९५७|| ऐतिहासिक पत्रव्यवहार || मराठी || || ऐतिहासिक
|-
|१९२६|| संस्कृत ड्रामा ॲन्ड ड्रॅमॅटिस्ट्‌स || इंग्रजी || || भाषा/नाट्यशास्त्र
|-
|१९४६|| मराठी व्युत्पत्तिकोश || मराठी || || कोश
|-

|}
|}



१३:३३, २७ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

कृ.पां. ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (जन्म : इस्लामपूर-सांगली जिल्हा, जानेवारी ५, १८९२ - मृत्यू : मुंबई, जून १२, १९६४) हे मराठी लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण इस्लामपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी झाले.सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते,पण नंतर अहमदाबाद येथे संस्कॄतचे व पुढे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबईतील एका कॉलेजाचे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

कृ.पां कुलकर्णी यांचे मराठी भाषेसाठीचे कार्य

  • मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक
  • मराठी संशोधन मंडळाचे संचालक (१९४८ ते १९५०)
  • महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
  • मराठी शुद्धलेखन समितीचे कार्यवाह

कृ.पां कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य

वर्ष पुस्तक भाषा प्रकाशन प्रकार/विषय
१९३३ मराठी भाषा उद्‌गम व विकास मराठी ललितेतर/भाषा
१९४६ मराठी व्युत्पत्तिकोश मराठी कोश
१९३७ राजवाडे मराठी धातुकोश (संपादन) मराठी कोश
१९६० महाराष्ट्र गाथा (सह-संपादनः प्र.के. अत्रे) मराठी ललितेतर
१९२५ भाषाशास्त्र व मराठी भाषा मराठी ललितेतर/भाषा
१९५३ शब्द : उगम आणि विकास मराठी भाषा/ललितेतर
१९६९ मराठी व्याकरणाचे व्याकरण (संपादन डॉ. ग.मो.पाटील) मराठी भाषा/ललितेतर
१९५७ मुकुंदराजाचा विवेकसिंधू (संपादन) मराठी ललितेतर
१९३०-३४ पेशवे दप्तराचे ४५ खंड (सहसंपादक) मराठी ऐतिहासिक
१९५७ ऐतिहासिक पत्रव्यवहार मराठी ऐतिहासिक
१९२६ संस्कृत ड्रामा ॲन्ड ड्रॅमॅटिस्ट्‌स इंग्रजी भाषा/नाट्यशास्त्र
१९४६ मराठी व्युत्पत्तिकोश मराठी कोश

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अंमळनेर, १९५२