"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो दुवे |
No edit summary |

ओळ २४: | ओळ २४: | ||
| आई_नाव = |
| आई_नाव = |

| पती_नाव = |
| पती_नाव = |

| पत्नी_नाव = लीला अर्जुनवाडकर |
| पत्नी_नाव = [[लीला अर्जुनवाडकर]] |

| अपत्ये = |
| अपत्ये = |

| स्वाक्षरी_चित्र = |
| स्वाक्षरी_चित्र = |

ओळ ३१: | ओळ ३१: | ||

'''कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर''' (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; |
'''कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर''' (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू: ३० जुलै २०१३, पुणे). संस्कृत, संस्कृतविद्या, आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक. [[योगशास्त्र]], संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी [[व्याकरण]] अशा अनेक विषयांवर [[मराठी]], [[इंग्रजी]], आणि [[संस्कृत]] ह्या भाषांत उल्लेखनीय लेखन. अनेक ग्रंथ प्रसिद्ध. विविध नियतकालिकांतून लेखन. |

==व्यक्तिगत जीवन== |

त्यांच्या पत्नी लीला अर्जुनवाडकर यांनी पुण्याच्या [[स.प. महाविद्यालय|स. प. महाविद्यालयात]] संस्कृत आणि पाली |
त्यांच्या पत्नी [[लीला अर्जुनवाडकर]] यांनी पुण्याच्या [[स.प. महाविद्यालय|स. प. महाविद्यालयात]] संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषत: महाकवी कालिदासाच्या) अभ्यासिका म्हणून प्रसिद्ध आहेत. |

==कारकीर्द== |
==कारकीर्द== |

==प्रसिद्ध झालेले साहित्य== |
==कृ.श्री. अर्जुनवाडकर यांचे प्रसिद्ध झालेले साहित्य== |

⚫ | '''सुबोध भारती''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, अरविंद गंगाधर मंगरूळकर, आणि केशव जिवाजी दीक्षित (देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५३-१९७० या दरम्यान अनेक आवृत्त्या आणि |

'''काव्यप्रकाश''', अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२).
मम्मटाच्या काव्यप्रकाशाची चिकित्सक आवृत्ती आणि मराठीतून भाष्य.

*'''काव्यप्रकाश''', अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२).
मम्मटाच्या काव्यप्रकाशाची चिकित्सक आवृत्ती आणि मराठीतून भाष्य.

'''प्रीत-गौरी-गिरीशम्''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६०च्या सुमारास; स्वप्रकाशित, पुणे, १९९३).
महाकवी कालिदासाच्या कुमारसंभवाच्या पाचव्या सर्गावर आधारित, संस्कृतात दुर्मीळ अशा |
* '''प्रीत-गौरी-गिरीशम्''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६०च्या सुमारास; स्वप्रकाशित, पुणे, १९९३).
महाकवी कालिदासाच्या कुमारसंभवाच्या पाचव्या सर्गावर आधारित, संस्कृतात दुर्मीळ अशा अन्त्य यमकांचा विपुल प्रयोग असलेलं, आणि गेयता डोळ्यापुढे ठेवून रचलेलं गीतनाट्य/संगीतिका. एक (आणि बहुधा एकमेव) प्रयोग १९६०च्या सुमारास पुण्याच्या वाडिया कॉलेजात प्राचार्य न. गो. सुरूंच्या प्रेरणेनं झाला: याचं संगीत गायक आणि पुण्याच्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव दाजी अर्थात विजय करंदीकर यांचे होते; आणि प्रत्यक्ष गायन/सादरीकरण लीला कृष्ण अर्जुनवाडकर आणि राम श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी केले होते. नृत्य-नाट्य अशा स्वरूपाचा प्रयोग २००६च्या सुमारास नृत्यांगना प्रज्ञा अगस्ती यांनी पुण्यात केला.

* '''[[मराठी व्याकरण]] : वाद आणि प्रवाद''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (सुलेखा प्रकाशन, पुणे, १९८७).
[[मराठी व्याकरण|मराठी व्याकरणातील]] वादग्रस्त प्रकरणांचा ऊहापोह, आणि [[मराठी व्याकरण|मराठी व्याकरणाची]] स्वतंत्र मांडणी सुचवणारा ग्रंथ.

'''मराठी व्याकरण |
* '''[[मराठी व्याकरण|मराठी व्याकरणाचा]] इतिहास''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (मुंबई विद्यापीठ, मुंबई + ज्ञानमुद्रा, पुणे, १९९१).
[[मराठी व्याकरण|मराठी व्याकरणाचा]] चिकित्सक आणि कालक्रमानुसार आढावा घेणारा ग्रंथ. |

'''मराठी व्याकरणाचा इतिहास''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (मुंबई विद्यापीठ, मुंबई + ज्ञानमुद्रा, पुणे, १९९१).
मराठी व्याकरणाच्या परंपरेचा चिकित्सक आणि कालक्रमानुसार आढावा घेणारा ग्रंथ. |

⚫ | * '''सुबोध भारती''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, अरविंद गंगाधर मंगरूळकर, आणि केशव जिवाजी दीक्षित (देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५३-१९७० या दरम्यान अनेक आवृत्त्या आणि पुनर्मुद्रणे).
पाठ्यपुस्तकनिर्मिती महाराष्ट्र सरकारने अंगावर घेण्यापूर्वीच्या काळातली संस्कृत भाषेची ८, ९ आणि १० इयत्तांसाठीची मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके.

{{मराठी साहित्यिक}} |
{{मराठी साहित्यिक}} |

{{DEFAULTSORT:अर्जुनवाडकर, कृ.श्री.}} |

[[वर्ग:मराठी लेखक|अर्जुनवाडकर, कृ.श्री.]] |
[[वर्ग:मराठी लेखक|अर्जुनवाडकर, कृ.श्री.]] |
१५:२७, २३ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
कृष्ण अर्जुनवाडकर | |

जन्म नाव | कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर |
जन्म |
३१ ऑक्टोबर १९२६, ; बेळगाव |
मृत्यू | ३० जुलै २०१३, |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, |
भाषा | मराठी |
वडील | श्रीनिवास |
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू: ३० जुलै २०१३, पुणे). संस्कृत, संस्कृतविद्या, आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक. योगशास्त्र, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत उल्लेखनीय लेखन. अनेक ग्रंथ प्रसिद्ध. विविध नियतकालिकांतून लेखन.
व्यक्तिगत जीवन
त्यांच्या पत्नी लीला अर्जुनवाडकर यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयात संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषत: महाकवी कालिदासाच्या) अभ्यासिका म्हणून प्रसिद्ध आहेत.
कारकीर्द
कृ.श्री. अर्जुनवाडकर यांचे प्रसिद्ध झालेले साहित्य
- कण्टकाञ्जलि:,
- काव्यप्रकाश, अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२).
मम्मटाच्या काव्यप्रकाशाची चिकित्सक आवृत्ती आणि मराठीतून भाष्य.
- प्रीत-गौरी-गिरीशम्, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६०च्या सुमारास; स्वप्रकाशित, पुणे, १९९३).
महाकवी कालिदासाच्या कुमारसंभवाच्या पाचव्या सर्गावर आधारित, संस्कृतात दुर्मीळ अशा अन्त्य यमकांचा विपुल प्रयोग असलेलं, आणि गेयता डोळ्यापुढे ठेवून रचलेलं गीतनाट्य/संगीतिका. एक (आणि बहुधा एकमेव) प्रयोग १९६०च्या सुमारास पुण्याच्या वाडिया कॉलेजात प्राचार्य न. गो. सुरूंच्या प्रेरणेनं झाला: याचं संगीत गायक आणि पुण्याच्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव दाजी अर्थात विजय करंदीकर यांचे होते; आणि प्रत्यक्ष गायन/सादरीकरण लीला कृष्ण अर्जुनवाडकर आणि राम श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी केले होते. नृत्य-नाट्य अशा स्वरूपाचा प्रयोग २००६च्या सुमारास नृत्यांगना प्रज्ञा अगस्ती यांनी पुण्यात केला.
- मराठी : घटना, रचना, परंपरा, अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).
- मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (सुलेखा प्रकाशन, पुणे, १९८७).
मराठी व्याकरणातील वादग्रस्त प्रकरणांचा ऊहापोह, आणि मराठी व्याकरणाची स्वतंत्र मांडणी सुचवणारा ग्रंथ.
- मराठी व्याकरणाचा इतिहास, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (मुंबई विद्यापीठ, मुंबई + ज्ञानमुद्रा, पुणे, १९९१).
मराठी व्याकरणाचा चिकित्सक आणि कालक्रमानुसार आढावा घेणारा ग्रंथ.
- सुबोध भारती, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, अरविंद गंगाधर मंगरूळकर, आणि केशव जिवाजी दीक्षित (देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५३-१९७० या दरम्यान अनेक आवृत्त्या आणि पुनर्मुद्रणे).
पाठ्यपुस्तकनिर्मिती महाराष्ट्र सरकारने अंगावर घेण्यापूर्वीच्या काळातली संस्कृत भाषेची ८, ९ आणि १० इयत्तांसाठीची मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके.