Jump to content

"प्रिया तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ११: ओळ ११:
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| इतर_नावे =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[अभिनय]] (चित्रपट, नाटक, टीव्ही)लेखन
| कार्यक्षेत्र = [[अभिनय]](चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कारकीर्द_काळ =
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_पुस्तके = पंचतारांकित, ज्याचा त्याचा प्रश्न वगैरे
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = [[गोंधळात गोंधळ, चित्रपट|गोंधळात गोंधळ]]<br />[[मुंबईचा फौजदार, चित्रपट|मुंबईचा फौजदार]]
| प्रमुख_चित्रपट = [[गोंधळात गोंधळ, चित्रपट|गोंधळात गोंधळ]]<br />[[मुंबईचा फौजदार, चित्रपट|मुंबईचा फौजदार]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = [[रजनी (टीव्ही मालिका)|रजनी]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = [[रजनी (टीव्ही मालिका)|रजनी]]
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''{{लेखनाव}}''' ([[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९५४]] - [[सप्टेंबर १९]], [[इ.स. २००२]]) ही मराठी अभिनेत्री, लेखिका होती. नाटककार [[विजय तेंडुलकर]] हे त्यांचे वडील होते.
'''{{लेखनाव}}''' ([[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९५४]] - [[सप्टेंबर १९]], [[इ.स. २००१]]) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार [[विजय तेंडुलकर]] हे त्यांचे वडील.


==चरित्र==
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाट्यसृष्टीपासून केली. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्याछा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला [[श्याम बेनेगल|दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा]] अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्तत्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.


प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला [[श्याम बेनेगल|दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा]] अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.
प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मिया बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

== चित्रपट/चित्रवाणी कारकीर्द ==


== कारकीर्द ==
=== चित्रपट ===
* [[इ.स. १९७४]]- अंकुर
* [[इ.स. १९७४]]- अंकुर
* [[इ.स. १९७८]]- देवता
* [[इ.स. १९७८]]- देवता
ओळ ४२: ओळ ४२:
* [[इ.स. १९८५]]- मुंबईचा फौजदार, रजनी(दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९८५]]- मुंबईचा फौजदार, रजनी(दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९८७]]- कालचक्र
* [[इ.स. १९८७]]- कालचक्र
* [[इ.स. १९८८]]- किस्से मिया बीबी के (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९८८]]- किस्से मियाँ बीवी के (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९८९]]- एक शुन्य शुन्य(दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९८९]]- एक शून्य शून्य(दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९९०]]- घर (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९९०]]- घर (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९९४]]- [[मोहरा]] - चित्रपट
* [[इ.स. १९९४]]- [[मोहरा]] - चित्रपट
ओळ ५४: ओळ ५४:


==आत्मचरित्र==
==आत्मचरित्र==
* फर्स्ट पर्सन, पॉप्युलर प्रकाशन
* फर्स्ट पर्सन(पॉप्युलर प्रकाशन)


==पुस्तके==
==अन्य पुस्तके==
* असंही (ललित निबंध संग्रह)
* जन्मलेल्या प्रत्येकाला (कथासंग्रह) - <small>जीवनानुभव</small>
* जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)
* ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)
* पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभव प्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती [[राजहंस प्रकाशन]] [[पुणे]], भारत
* पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभव प्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती [[राजहंस प्रकाशन]] [[पुणे]], भारत

* असंही

* ज्याचा त्याचा प्रश्न

* जन्मलेल्या प्रत्येकाला - <small>जीवनानुभव</small>

* जावे तिच्या वंशा


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

११:०७, २८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

जन्म प्रिया विजय तेंडुलकर
ऑक्टोबर १९, इ.स. १९५४
मृत्यू सप्टेंबर १९, इ.स. २००२
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय(चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट गोंधळात गोंधळ
मुंबईचा फौजदार
प्रमुख टीव्ही कार्यक्रम रजनी
वडील विजय तेंडुलकर

प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ - सप्टेंबर १९, इ.स. २००१) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.


प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

चित्रपट/चित्रवाणी कारकीर्द

आत्मचरित्र

  • फर्स्ट पर्सन(पॉप्युलर प्रकाशन)

अन्य पुस्तके

  • असंही (ललित निबंध संग्रह)
  • जन्मलेल्या प्रत्येकाला (कथासंग्रह) - जीवनानुभव
  • जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)
  • ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)
  • पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभव प्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती राजहंस प्रकाशन पुणे, भारत



बाह्य दुवे