Jump to content

श्याम बेनेगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्याम बेनेगल
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, भारत संपादन
स्थानिक भाषेतील नावShyam Benegal, श्याम बेनेगल संपादन
दिलेले नावश्याम संपादन
आडनावBenegal संपादन
जन्म तारीख१४ डिसेंबर 1934 संपादन
जन्मस्थानतिरुमलगिरि संपादन
मृत्यू तारीख२३ डिसेंबर 2024 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
भावंडेSumitra Narayan संपादन
नातेवाईकगुरूदत्त, Atma Ram, Lalita Lajmi संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
कार्यक्षेत्रचलचित्र, film screenwriting, film direction, documentary film संपादन
पदराज्यसभा सदस्य संपादन
शिक्षण घेतलेली संस्थानॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, Mahbub College High School, Nizam College संपादन
FilmographyShyam Benegal filmography संपादन
उल्लेखनीय कार्यShyam Benegal filmography संपादन
Has works in the collectionHarvard Film Archive संपादन
गट-प्रकारकला सिनेमा संपादन
Related categoryCategory:Films directed by Shyam Benegal संपादन
Copyright status as a creatorworks protected by copyrights संपादन

श्याम बेनेगल (डिसेंबर १४, १९३४ - डिसेंबर २३, २०२४)[] हे भारतीय चित्रपट दिग्दर्शिक, पटकथा लेखक व निर्माते होते. समांतर सिनेमाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे, हे १९७० नंतरचे सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जात असे.[] त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले ज्यात १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेर पुरस्कार व एक नंदी पुरस्कार आहे. सोबतच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री (१९७६) आणि पद्मभूषण (१९९१) देखील प्रदान केले.[] २००५ मध्ये त्यांना चित्रपटसृष्तीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

कॉपीरायटर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून, त्यांनी १९६२ मध्ये गुजराथी भाषेत आपला पहिला माहितीपट, घेर बेथा गंगा (दरवाजावर गंगा) बनवला. बेनेगलांचे पहिले चार चित्रपट - अंकुर (१९७३), निशांत (१९७५), आणि भूमिका (१९७७) यांनी समांतर सिनेमा/ नवीन लहर चित्रपट चळवळीचे सुरू केली.[] बेनेगलच्या "मुस्लिम महिला त्रयी" चित्रपट मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), आणि झुबैदा (२००१) या सर्वांनी हिंदीतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले.[] बेनेगल यांनी सात वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

ते २००६-१२ मध्ये भारताच्या राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.

चित्रपट

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल कालवश, चित्रपटसृष्टीवर शोककळा". दैनिक लोकमत. २३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. "Shyam-e-ghazal". The Tribune. 29 January 2006. 10 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 December 2021 रोजी पाहिले.
  3. "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  4. "Google". www.google.com. 2 July 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 January 2020 रोजी पाहिले.
  5. Hudson, Dale (9 October 2012). "NYUAD Hosts Shyam Benegal Retrospective". New York University Abu Dhabi. 14 September 2021 रोजी पाहिले.