चर्चा:रुस्तुम अचलखांब
Appearance
....ती कला जशास तशी मध्यमवर्गीय माणसापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी संगीत मनमोहन नावाचा प्रयोग केला. सुयोग्य कलावंत जमा करून त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये 'मनमोहन'चे मेहनतपूर्वक सादरीकरण केले.
ही दोन वाक्ये एकमेकांशी निगडीत आहेत का? मध्यमवर्गीय माणसांना पंचतारांकित हॉटेलांमध्ये जाऊन नाटक बघणे हे सहसा अवघड असते त्यामुळे हे खटकते.