भोर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोर विधानसभा मतदारसंघ - २०३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, भोर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १.मुळशी तालुका २. वेल्हे तालुका ३. भोर तालुका ४. पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १५७, १५९ आणि १६० यांचा समावेश होतो. भोर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संग्राम अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संग्राम अनंतराव थोपटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ संग्राम अनंतराव थोपटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ संग्राम अनंतराव थोपटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]