Jump to content

वसंतराव चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंतराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहेत. त्यांनी २०२४ मधील १८व्या लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर यांना हरविले.

  • राजकीय कारकीर्द
  1. सरपंच, नायगांव(१९७८).
  2. नांदेड जिल्हा परिषद सदस्य (१९९०-२००२).
  3. सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
  4. विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार (२००२).
  5. विधानसभा सदस्य-२००९,नायगाव विधानसभा मतदारसंघ(अपक्ष)
  6. विधानसभा सदस्य (काँग्रेस) (२०१४).
  7. चेअरमन - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  8. खासदार, (नांदेड लोकसभा मतदारसंघ)(२०२४- आजपर्यंत)