तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तासगाव (विधानसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ - २८७ (Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि तासगांव तालुका (विसापूर महसूल मंडळ वगळून) यांचा समावेश होतो. तासगांव-कवठे महांकाळ हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमन रावसाहेब (आर. आर.) पाटील हे तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुमन रावसाहेब (आर. आर.) पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ आर.आर. (आबा) ऊर्फ रावसाहेब रामराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ आर.आर.आबा उर्फ ​​रावसाहेब रामराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]