Jump to content

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कर्जत जामखेड (विधान सभा मतदार संघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

२२७-कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कर्जत जामखेड मतदारसंघात अहिल्यानगर जिल्ह्यातील

  1. कर्जत
  2. जामखेड

ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री.रोहित राजेंद्र पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ रोहित राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ राम शिंदे भारतीय जनता पक्ष
२००९ राम शंकरराव शिंदे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".