राजेंद्र जवाहरलाल दर्डा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे भारतीय राजकारणी आणि पत्रकार आहेत. औरंगाबाद मतदार संघातून ते कॉंग्रेस पक्षातर्फे तीनदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले होते .

दर्डा राज्याचे उद्योग आणि शिक्षण मंत्री होते . सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे ते एडिटर-इन-चिफ आहेत.