सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ - १७९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सायन कोळीवाडा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ७३२ सायन मधील इन्युमरेशन ब्लॉक क्र. १ ते ५६, ५८ ते ७४, ७६ ते ११२, ११६ ते १७८, १८४ ते ३५९, ३७८ ते ३९३, ३९५ ते ४०९, ४१४ ते ४४९, ४७५ ते ४७९, ४८२ ते ४८९, ४९६ ते ५४०, ५५२ ते ५७०, ५७२ ते ६०४, ६१६ ते ६४३, ७९१ ते ७९४,७९७ आणि १६०१ यांचा समावेश होतो. सायन कोळीवाडा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे कॅप्टन आर. तमिल सेल्वन हे सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ कॅप्टन आर. तमिल सेल्वन भारतीय जनता पक्ष
२०१४ कॅप्टन आर. तमिल सेल्वन भारतीय जनता पक्ष
२००९ जगन्नाथ अचन्ना शेट्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".