"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎संदर्भ: embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
ओळ ४३: ओळ ४३:
'''७. [[विंचुर्णीचे धडे]],''' १९९६</br>
'''७. [[विंचुर्णीचे धडे]],''' १९९६</br>
'''८. [[गोफ]],''' १९९९</br>
'''८. [[गोफ]],''' १९९९</br>
'''९. [[उत्खनन]],''' २००२</br>
'''९. [[उत्खनन (पुस्तक)|उत्खनन]],''' २००२</br>

=== विविध दिवाळी अंक/ मासिकांत प्रसिध्द झालेल्या कथा===
=== विविध दिवाळी अंक/ मासिकांत प्रसिध्द झालेल्या कथा===
'''१. ’रोवळी’;''' मिळुन सा-याजणी, दिवाळी १९९३<br />
'''१. ’रोवळी’;''' मिळुन सा-याजणी, दिवाळी १९९३<br />

२२:०३, ११ मे २०११ ची आवृत्ती

गौरी देशपांडे
जन्म फेब्रुवारी ११, १९४२
मृत्यू मार्च १, २००३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
विषय व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवादी साहित्य
वडील दिनकर उर्फ डी. डी. कर्वे
आई इरावती कर्वे

ओळख

  • गौरी देशपांडे (फेब्रुवारी ११, १९४२ - मार्च १, २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
  • प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर उर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडिल होत. जाई निंबकर या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्राचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडिल व गौरी देशपांडे यांचे आजोबा होत. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे चुलते.
  • गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बर्‍याचशा परदेशवार्‍या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते.

प्रकाशित साहित्य

गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सुची विद्या बाळ, गीताली वि. म., वंदना भागवत संपादित, मौज प्रकाशन गृह प्रकाशित कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्य संग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहित होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सुचीत आढळतात.[२] त्यातील काही गाजलेले व उल्लेखनिय साहित्य खालिलप्रमाणे...

मराठी पुस्तके

१. एकेक पान गळावया, १९८०
२. तेरुओ आणि कांही दूरपर्यंत, १९८५
३. निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग!', १९८७
४. 'दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’, १९८९
५. आहे हे असं आहे, ?
६. मुक्काम, १९९२
७. विंचुर्णीचे धडे, १९९६
८. गोफ, १९९९
९. उत्खनन, २००२

विविध दिवाळी अंक/ मासिकांत प्रसिध्द झालेल्या कथा

१. ’रोवळी’; मिळुन सा-याजणी, दिवाळी १९९३
२. ’भिजत भिजत कोळी'; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३
३. 'दार’; मिळुन सा-याजणी, दिवाळी १९९४
४. ’धरलं तर चावतं'; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६
५. ’हिशेब’; (लेख), साप्ताहिक सकाळ, दिवाळी २००१

मराठीत अनुवाद केलेली पुस्तके

* सात युगोस्लावच्या लघुकथा
* एक हजार रात्री आणि एक रात्र, ?, The Arabian Nights चा मराठी अनुवाद.

इंग्लिश पुस्तके

* Dread Departure, The (seagull), ?
* Between Births (इंग्रजी काव्य संग्रह), 1968
* The Lackadaisical Sweeper: Short Stories, 1970
* Lost love, 1970
* Beyond The Slaughter House, ?

इंग्लिश मध्ये अनुवाद केलेली पुस्तके

१. ...and Pine for What Is Not, 1995

गौरी देशपांडे यांच्या साहित्यावर लिहली गेलेली पुस्तके

१. गौरी मनातली, २००५
२. कथा गौरीची, २००८
३. महर्षी ते गौरी (स्री- स्वातंत्राची वाटचाल), १९९९
या पुस्तकात मंगला आठल्येकर महर्षी धोंडो केशव कर्वे, र. धों कर्वे आणि गौरी देशपांडे या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री विषयक कार्याचा आलेख मांडतात. पुस्तकाचे मलपृष्ठ.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६
  2. ^ गौरी देशपांडे यांची साहित्यसुची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६